न्यू झीलंड क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, १९८४-८५

न्यू झीलंड क्रिकेट संघाने नोव्हेंबर-डिसेंबर १९८४ मध्ये तीन कसोटी सामने आणि चार आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळण्यासाठी पाकिस्तानचा दौरा केला. कसोटी मालिका पाकिस्तानने २-० अशी जिंकली. आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका देखील पाकिस्तानने ३-१ ने जिंकली.

न्यू झीलंड क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, १९८४-८५
पाकिस्तान
न्यू झीलंड
तारीख १२ नोव्हेंबर – १५ डिसेंबर १९८४
संघनायक झहिर अब्बास जेरेमी कोनी
कसोटी मालिका
निकाल पाकिस्तान संघाने ३-सामन्यांची मालिका २–० जिंकली
एकदिवसीय मालिका
निकाल पाकिस्तान संघाने ४-सामन्यांची मालिका ३–१ जिंकली

पुढे जाऊन प्रसिद्धी मिळवलेल्या वसिम अक्रम याने या मालिकेतून आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये पदार्पण केले.

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका

संपादन

१ला सामना

संपादन
१२ नोव्हेंबर १९८४
धावफलक
पाकिस्तान  
१९१/५ (३९ षटके)
वि
  न्यूझीलंड
१४५ (३६.२ षटके)
इयान स्मिथ ५९ (४०)
झाकिर खान ४/१९ (८ षटके)
पाकिस्तान ४६ धावांनी विजयी.
अरबाब नियाझ स्टेडियम, पेशावर
सामनावीर: झाकिर खान (पाकिस्तान)
  • नाणेफेक : न्यू झीलंड, क्षेत्ररक्षण.
  • पावसामुळे सामना प्रत्येकी ३९ षटकांचा करण्यात आला.
  • ४० षटकांचा सामना.
  • झाकिर खान (पाक) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.

२रा सामना

संपादन
२३ नोव्हेंबर १९८४
धावफलक
पाकिस्तान  
१५७/५ (२० षटके)
वि
  न्यूझीलंड
१५२/७ (२० षटके)
सलीम मलिक ४१ (३४)
मार्टिन क्रोव २/१७ (४ षटके)
जॉन राइट ५५ (४७)
मुदस्सर नझर ४/२७ (४ षटके)
पाकिस्तान ५ धावांनी विजयी.
इक्बाल स्टेडियम, फैसलाबाद
सामनावीर: सलीम मलिक (पाकिस्तान)
  • नाणेफेक : न्यू झीलंड, क्षेत्ररक्षण.
  • पावसामुळे सामना प्रत्येकी २० षटकांचा करण्यात आला.
  • ४० षटकांचा सामना.
  • शोएब मोहम्मद आणि वसिम अक्रम (पाक) या दोघांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.


३रा सामना

संपादन
२ डिसेंबर १९८४
धावफलक
न्यूझीलंड  
१८७/९ (३६ षटके)
वि
  पाकिस्तान
१५३/८ (३६ षटके)
मार्टिन क्रोव ६७ (६१)
तौसीफ अहमद ४/३८ (६ षटके)
झहिर अब्बास ४२ (५१)
मार्टिन क्रोव २/२१ (५ षटके)
न्यू झीलंड ३४ धावांनी विजयी.
जिन्ना स्टेडियम, सियालकोट
सामनावीर: मार्टिन क्रोव (न्यू झीलंड)
  • नाणेफेक : पाकिस्तान, क्षेत्ररक्षण.
  • पावसामुळे सामना प्रत्येकी ३६ षटकांचा करण्यात आला.
  • ४० षटकांचा सामना.
  • मोहसीन कमल (पाक) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.

४था सामना

संपादन
७ डिसेंबर १९८४
धावफलक
न्यूझीलंड  
२१३/८ (३५ षटके)
वि
  पाकिस्तान
२१४/९ (३५ षटके)
इयान स्मिथ ४१ (४०)
सादत अली २/२४ (४ षटके)
झहिर अब्बास ७३ (६२)
मार्टिन स्नेडन ३/३८ (७ षटके)
पाकिस्तान १ गडी राखून विजयी.
इब्न-ए-कासीम बाग स्टेडियम, मुलतान
सामनावीर: झहिर अब्बास (पाकिस्तान)
  • नाणेफेक : न्यू झीलंड, फलंदाजी.
  • पावसामुळे सामना प्रत्येकी ३५ षटकांचा करण्यात आला.
  • ४० षटकांचा सामना.
  • मसूद इक्बाल (पाक) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.

कसोटी मालिका

संपादन

१ली कसोटी

संपादन
१६-२० नोव्हेंबर १९८४
धावफलक
वि
१५७ (७४.४ षटके)
मार्टिन क्रोव ५५ (११६)
इक्बाल कासिम ४/४१ (२२.४ षटके)
२२१ (९३.२ षटके)
मोहसीन खान ५८ (१३२)
इवन चॅटफील्ड ३/५७ (२७.२ षटके)
२४१ (८३ षटके)
जॉन राइट ६५ (१०८)
इक्बाल कासिम ४/६५ (३० षटके)
१८१/४ (६५.१ षटके)
जावेद मियांदाद ४८* (१०१)
एव्हन ग्रे २/४५ (१८ षटके)
पाकिस्तान ६ गडी राखून विजयी.
गद्दाफी मैदान, लाहोर
सामनावीर: इक्बाल कासिम (पाकिस्तान)

२री कसोटी

संपादन
२५-२९ नोव्हेंबर १९८४
धावफलक
वि
२६७ (१०८.३ षटके)
जॉन फुल्टन रीड १०६ (३२५)
अब्दुल कादिर ५/१०८ (४०.३ षटके)
२३० (९१.१ षटके)
जावेद मियांदाद १०४ (२१७)
स्टीवन बूक ७/८७ (३७ षटके)
१८९ (५६.१ षटके)
जेफ क्रोव ५७ (१४०)
इक्बाल कासिम ५/७८ (२४.१ षटके)
२३०/३ (६४.४ षटके)
मुदस्सर नझर १०६ (१८७)
मार्टिन क्रोव २/२९ (८ षटके)
पाकिस्तान ७ गडी राखून विजयी.
नियाझ स्टेडियम, हैदराबाद
सामनावीर: जावेद मियांदाद (पाकिस्तान)
  • नाणेफेक: न्यू झीलंड, फलंदाजी.

३री कसोटी

संपादन
१०-१५ डिसेंबर १९८४
धावफलक
वि
३२८ (१२० षटके)
अनिल दलपत ५२ (१०५)
स्टीवन बूक ४/८३ (४१ षटके)
४२६ (१५७.४ षटके)
जॉन राइट १०७ (२००)
अझीम हफीझ ४/१३२ (४६.४ षटके)
३०८/५ (९४ षटके)
सलीम मलिक ११९* (१६९)
स्टीवन बूक २/८३ (३० षटके)
सामना अनिर्णित.
नॅशनल स्टेडियम, कराची
सामनावीर: सलीम मलिक (पाकिस्तान)
  • नाणेफेक: पाकिस्तान, फलंदाजी.