पाकिस्तान क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९८४-८५
न्यू झीलंड क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, १९८४-८५ याच्याशी गल्लत करू नका.
पाकिस्तान क्रिकेट संघाने जानेवारी - फेब्रुवारी १९८५ दरम्यान तीन कसोटी सामने आणि चार आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळण्यासाठी न्यू झीलंडचा दौरा केला. कसोटी मालिका आणि आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका या दोन्ही मालिका न्यू झीलंडने अनुक्रमे २-० आणि ३-० अश्या फरकाने जिंकल्या.
पाकिस्तान क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९७२-७३ | |||||
न्यू झीलंड | पाकिस्तान | ||||
तारीख | १२ जानेवारी – १७ फेब्रुवारी १९८५ | ||||
संघनायक | जॉफ हॉवर्थ | जावेद मियांदाद | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | न्यू झीलंड संघाने ३-सामन्यांची मालिका २–० जिंकली | ||||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | न्यू झीलंड संघाने ४-सामन्यांची मालिका ३–० जिंकली |
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
संपादन१ला सामना
संपादन२रा सामना
संपादन३रा सामना
संपादन ६ फेब्रुवारी १९८५
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : न्यू झीलंड, फलंदाजी.
- रमीझ राजा (पाक) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
४था सामना
संपादनकसोटी मालिका
संपादन१ली कसोटी
संपादन२री कसोटी
संपादन२५-२८ जानेवारी १९८५
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: न्यू झीलंड, क्षेत्ररक्षण.
- वसिम अक्रम (पाक) याने कसोटी पदार्पण केले.
३री कसोटी
संपादन