श्रीलंका क्रिकेट संघाचा भारत दौरा, १९८२-८३
श्रीलंका क्रिकेट संघाने सप्टेंबर १९८२ दरम्यान एक कसोटी सामने आणि तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी भारताचा दौरा केला. श्रीलंकेचा हा पहिला भारत दौरा होता. एकमेव कसोटी सामना अनिर्णित सुटला तर एकदिवसीय मालिका भारताने ३-० ने जिंकली.
श्रीलंका क्रिकेट संघाचा भारत दौरा, १९८२-८३ | |||||
भारत | श्रीलंका | ||||
तारीख | १२ – २२ सप्टेंबर १९८२ | ||||
संघनायक | कपिल देव(ए.दि.) सुनील गावसकर(कसोटी) |
बंदुला वर्णपुरा | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | १-सामन्यांची मालिका बरोबरीत ०–० | ||||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | भारत संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली |
सराव सामने
संपादन५० षटकांचा सामना:दिल्ली वि श्रीलंका
संपादनआंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
संपादन१ला सामना
संपादन १२ सप्टेंबर १९८२
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : श्रीलंका, क्षेत्ररक्षण
- पावसामुळे सामना प्रत्येकी ४६ षटकांचा करण्यात आला.
- भारतीय भूमीवर श्रीलंकेने पहिल्यांदाच एकदिवसीय सामना खेळला.
- आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात भारताचा श्रीलंकेवर पहिला विजय.
- विनोदन जॉन (श्री) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
२रा सामना
संपादन३रा सामना
संपादन २६ सप्टेंबर १९८२
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : श्रीलंका, फलंदाजी.
- रुमेश रत्नायके (श्री) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
कसोटी मालिका
संपादनएकमेव कसोटी
संपादन१७-२२ सप्टेंबर १९८२
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: श्रीलंका, फलंदाजी.
- भारत आणि श्रीलंका या दोन देशांमधला पहिला कसोटी सामना.
- भारतीय भूमीवर श्रीलंकेचा पहिला कसोटी सामना.
- अरूणलाल आणि राकेश शुक्ल या दोघांनी कसोटी पदार्पण केले.