डेव्हनपोर्ट ओव्हल
डेव्हनपोर्ट ओव्हल हे ऑस्ट्रेलियाच्या टास्मानिया राज्यातील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येते.
मैदान माहिती | |
---|---|
स्थान | डेव्हनपोर्ट, ऑस्ट्रेलिया |
स्थापना | १९३७ |
आसनक्षमता | १४,००० |
मालक | डेव्हनपोर्ट शहर पालिका |
| |
एकमेव ए.सा. |
३ फेब्रुवारी १९८७: इंग्लंड वि. वेस्ट इंडीज |
शेवटचा बदल ३१ मे २०२१ स्रोत: क्रिकईन्फो (इंग्लिश मजकूर) |
३ फेब्रुवारी १९८७ रोजी इंग्लंड आणि वेस्ट इंडीज संघामध्ये या स्टेडियमवर एकमेव आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळविण्यात आला.