पाकिस्तान क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९७४
पाकिस्तान क्रिकेट संघाने जुलै-सप्टेंबर १९७४ दरम्यान तीन कसोटी सामने आणि दोन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला. इंग्लंडच्या भूमीवर पाकिस्तानने प्रथमच एकदिवसीय मालिका खेळली. कसोटी मालिका ०-० अशी बरोबरीत सुटली. एकदिवसीय मालिकेत पाकिस्तानने २-० असा विजय संपादन केला. इंग्लंडने मायदेशात पहिल्यांदा एकदिवसीय मालिका हरली.
पाकिस्तान क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९७४ | |||||
इंग्लंड | पाकिस्तान | ||||
तारीख | २५ जुलै – ३ सप्टेंबर १९७४ | ||||
संघनायक | माइक डेनिस | इन्तिखाब आलम | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | ३-सामन्यांची मालिका बरोबरीत ०–० | ||||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | पाकिस्तान संघाने २-सामन्यांची मालिका २–० जिंकली |
कसोटी मालिका
संपादन१ली कसोटी
संपादन२री कसोटी
संपादन३री कसोटी
संपादनआंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
संपादन१ला सामना
संपादन ३१ ऑगस्ट १९७४
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : इंग्लंड, फलंदाजी.
- पाकिस्तानने इंग्लंडच्या भूमीवर पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळला.
- इंग्लंड आणि पाकिस्तान ह्या दोन संघांमधील पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.
- इम्रान खान आणि झहिर अब्बास (पाक) या दोघांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
- पाकिस्तानचा पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय विजय. तसेच इंग्लंडविरुद्ध सुद्धा पाकिस्तानने पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना जिंकला.
२रा सामना
संपादन २-३ सप्टेंबर १९७४
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : पाकिस्तान, क्षेत्ररक्षण.
- पावसामुळे सामना प्रत्येकी ३५ षटकांचा करण्यात आला.
- मायदेशात इंग्लंड प्रथमच एकदिवसीय मालिकेत पराभूत.