चार्ल्स दि गॉल विमानतळ

(चार्ल्स दि गॉल आंतरराष्ट्रीय विमानतळ या पानावरून पुनर्निर्देशित)

पॅरिस चार्ल्स दि गॉल विमानतळ (फ्रेंच: Aéroport Paris-Charles-de-Gaulle) (आहसंवि: CDGआप्रविको: LFPG) हा फ्रान्स देशामधील सर्वात मोठा व जगातील एक प्रमुख विमानतळ आहे. हा विमानतळ राजधानी पॅरिसच्या २५ किमी वायव्येस सीन-एत-मार्न, सीन-सेंत-देनिसव्हाल-द्वाज ह्या तीन विभागांमध्ये स्थित आहे. ८ मार्च १९७४ रोजी बांधून पूर्ण झालेल्या ह्या विमानतळाला फ्रान्सचा राष्ट्राध्यक्ष चार्ल्स दि गॉल ह्याचे नाव देण्यात आले आहे. २०१२ साली सुमारे ६.१६ कोटी प्रवाशांची वाहतूक करणारा चार्ल्स दि गॉल हा लंडन हीथ्रोखालोखाल युरोपामधील दुसऱ्या क्रमांकाच्या तर जगात सातव्या क्र्मांकाच्या वर्दळीचा विमानतळ आहे.

पॅरिस चार्ल्स दि गॉल विमानतळ
Aéroport Paris-Charles-de-Gaulle
Aeroport de Roissy.JPG
आहसंवि: CDGआप्रविको: LFPG
माहिती
विमानतळ प्रकार जाहीर
कोण्या शहरास सेवा पॅरिस महानगर क्षेत्र
स्थळ इल-दा-फ्रान्स
हब एअर फ्रान्स
डेल्टा एरलाइन्स
फेडेक्स एक्सप्रेस
समुद्रसपाटीपासून उंची ३९२ फू / ११९ मी
गुणक (भौगोलिक) 49°00′35″N 2°32′52″E / 49.00972°N 2.54778°E / 49.00972; 2.54778
सांख्यिकी (२०१२)
एकूण उड्डाणे ४,९७,७६३
एकूण प्रवासी ६,१६,११,९३४

विमानकंपन्या आणि गंतव्यस्थानेसंपादन करा

विमान कंपनी गंतव्य स्थान टर्मिनल
एड्रिया एरवेज लियुब्लियाना 1
एजियन एअरलाइन्स अथेन्स 1
एअर लिंगस कॉर्क, डब्लिन 1
एरोफ्लोत मॉस्को-शेरेमेत्येवो) 2C
एरोमेक्सिको मेक्सिको सिटी 2E
आयल अझुर अल्जियर्स, अनाबा, ओरान, ट्युनिस 2D
एअर अल्जेरी अल्जियर्स, कॉन्स्टॅन्टाईन, ओरान 2C
एअर आर्मेनिया येरेव्हान 2E
एअर ऑस्त्राल सेंट डेनिस 2C
एअर कॅनडा मॉंत्रियाल, टोरॉंटो 2A
एअर चायना बीजिंग, शांघाय 1
एअर युरोपा मालागा, वालेन्सिया 2F
एर फ्रान्स आबिद्जान, अबुजा, अल्जियर्स, अम्मान, अंतानानारिव्हो, अटलांटा, बामाको, बॅंकॉक, बंगळूर, बांगुई, बीजिंग, बैरूत, बर्मिंगहॅम, बोगोता, बॉस्टन, ब्राझिलिया ब्राझाव्हिल, बुखारेस्ट, बुएनोस आइरेस, कैरो, काराकास, कासाब्लांका, कोनाक्री, कोतोनू, डकार, दिल्ली, डेट्रॉईट, जिबूती, दौआला, दुबई, फोर्ट-दे-फ्रान्स, फ्रीटाउन, ग्वांगचौ, हवाना, हो चि मिन्ह सिटी, हॉंग कॉंग, ह्युस्टन, इस्तंबूल, जाकार्ता, जेद्दाह, जोहान्सबर्ग, क्यीव, किन्शासा, क्वालालंपूर, लागोस, लिब्रेव्हिल, लिमा, लोम, लंडन, लॉस एंजेल्स, लुआंडा, मलाबो, मॅंचेस्टर, मॉरिशस, मेक्सिको सिटी, मायामी, मोन्रोव्हिया, मोन्तेविदेओ, मॉंत्रियाल, मॉस्को, मुंबई, इंजामिना, न्यू यॉर्क, नियामे, नवाकसुत, ओसाका, वागाडुगु, पनामा सिटी, पापीती, ग्वादेलोप, पॉइंत-नॉइर, पोर्ट हारकोर्ट, पुंता काना, रबात, रियो दि जानेरो, रियाध, सिंट मार्टेन, सेंट पीटर्सबर्ग, सॅन फ्रान्सिस्को, सांतो दॉमिंगो, सान्तियागो, साओ पाउलो, सोल, शांघाय, सिंगापूर, सोफिया, टोकियो, टोरॉंटो, ट्युनिस, वॉशिंग्टन, डी.सी., याउंदे, वुहान, येरेव्हान 2E
एर फ्रान्स अ‍ॅम्स्टरडॅम, ॲथेन्स, बार्सेलोना, बर्लिन, बोर्दू, ब्रेस्त, बुडापेस्ट, कोपनहेगन, ड्युसेलडॉर्फ, फ्लोरेन्स, फ्रांकफुर्ट, जिनिव्हा, हांबुर्ग, लिस्बन, ल्यों, माद्रिद, मार्सेल, मिलान, मॉंतपेलिये, म्युनिक, नॉंत, नापोली, नीस, प्राग, रोम, स्टॉकहोम, श्टुटगार्ट, तुलूझ, तुरिन, व्हेनिस, व्हियेना, वर्झावा 2F
एअर फ्रान्स डब्लिन, एडिनबरा, न्यूकॅसल 2E
एअर फ्रान्स हानोफर, तुरिन 2G
एअर फ्रान्स ॲबर्डीन, ब्रिस्टल, झाग्रेब 2E
एअर फ्रान्स बासेल, बिल्बाओ, बिलुंड, बोलोन्या, ब्रेमेन, ब्रेस्त, क्लेरमॉं-फेरॉं, जेनोवा, योहतेबोर्य, हानोफर, युबयाना, न्युर्नबर्ग, ओस्लो, पो, ऱ्हेन, स्टावांग्यिर, तुरिन, व्हेरोना, बिगो, झ्युरिक 2G
एअर इंडिया दिल्ली 2C
एअर लुतानिका व्हिल्नियस 3
एअर मादागास्कर अंतानानारिव्हो 2C
एअर माल्टा माल्टा 2D
एअर मॉरिशस मॉरिशस 2E
एअर मेदितेरेनी अगादिर, अल्जियर्स, कासाब्लांका, क्लेफ, जेर्बा, ऐलात, फ्वेर्तेबेंतुरा, लिस्बन, माराकेश, मोनास्तिर, ओरान, वेजदा, पोर्तू, तेल अवीव, तेनेरीफ, ट्युनिस 3
एअर सर्बिया बेलग्रेड 2D
एअर ताहिती लॉस एंजेल्स, पापीती 2A
एअर ट्रान्साट मॉंत्रियाल, टोरॉंटो 3
एअरबाल्टिक रिगा 2D
अलिटालिया मिलान, रोम 2F
ऑल निप्पॉन एअरवेज टोकियो 1
अमेरिकन एअरलाइन्स शिकागो, डॅलस, मायामी, न्यू यॉर्क शहर 2A, 2C
आर्किया इस्रायल एअरलाइन्स तेल अवीव 3
एशियाना एरलाइन्स सोल 1
ऑस्ट्रियन एअरलाइन्स व्हियेना 2D
अझरबैजान एरलाइन्स बाकू 2D
बेलाव्हिया मिन्स्क 2D
ब्ल्यू आयलंड्स जर्सी 1
ब्रिटिश एअरवेज लंडन 2A
ब्रसेल्स एअरलाइन्स ब्रसेल्स 1
बल्गेरियन एअर सोफिया 2D
कॅथे पॅसिफिक हॉंग कॉंग 2A
कॅमएर दौआला, याउंदे 1
चायना ईस्टर्न एअरलाइन्स शांघाय 2E
चायना सदर्न एअरलाइन्स क्वांगचौ 2E
क्रोएशिया एअरलाइन्स झाग्रेब 1
सायप्रस एरवेज लार्नाका 2D
चेक एअरलाइन्स प्राग 2D
डार्विन एरलाइन केंब्रिज, लाइपझिश 2D
डेल्टा एरलाइन्स अटलांटा, सिनसिनाटी, डेट्रॉइट, मिनियापोलिस, न्यू यॉर्क शहर, न्यूअर्क, सॉल्ट लेक सिटी, सिॲटल 2E
इझीजेट अगादिर, अझाक्सियो, बार्सिलोना, बारी, बास्तिया, बेलफास्ट, ब्यारित्झ, बोलोन्या, ब्रिस्टल, बुडापेस्ट, कासाब्लांका, कातानिया, कोपनहेगन, एडिनबरा, ग्लासगो, क्राकूफ, लिस्बन, लिव्हरपूल, लंडन, माद्रिद, मालागा, माराकेश, मिलान, नीस, पोर्तू, प्राग, तुलूझ, व्हेनिस 2D
इजिप्तएअर कैरो 1
एल ॲल तेल अवीव 2A
एमिरेट्स दुबई 2C
इक्वेटोरियल कॉंगो एरलाइन्स ब्राझाव्हिल 1
इथियोपियन एअरलाइन्स अदिस अबाबा 2A
एतिहाद एअरवेज अबु धाबी 2C
युरोप एअरपोस्ट अंताल्या, बार्सिलोना, बिल्बाओ, बोद्रुम, दुब्रोव्हनिक, फारो, फ्वेर्तेबेंतुरा, फुंकल, इस्तंबूल, लास पामास, माल्टा, मार्सेल, पाल्मा दे मायोर्का, रोम, स्प्लिट, टॅंजियर, तेनेरीफ 3
इव्हा एअर तैपै 1
फिनएअर हेलसिंकी 2D
फ्ल्यायबे बर्मिंगहॅम, एक्सेटर, मॅंचेस्टर 2E
जर्मनविंग्ज बर्लिन, हांबुर्ग 1
गल्फ एअर बहरैन 2C
आइसलंडएअर रेक्याविक 1
जपान एअरलाइन्स टोकियो 2E
जेट२.कॉम पूर्व मिडलंड्स, लीड्स, मॅंचेस्टर 3
जेट एअरवेज मुंबई 2E
केनिया एअरवेज नैरोबी 2C
के.एल.एम. ॲम्स्टरडॅम 2F
कोरियन एअर सोल 2E
कुवेत एरवेज कुवेत, रोम 1
एल.ओ.टी. पोलिश एअरलाइन्स वर्झावा 1
लुफ्तान्सा ड्युसेलडॉर्फ, फ्रांकफुर्ट, म्युनिक 1
लक्सएअर लक्झेंबर्ग 2G
मलेशिया एअरलाइन्स क्वालालंपूर 1
मिडल ईस्ट एअरलाइन्स बैरूत 2C
मॉन्टेनिग्रो एरलाइन्स पॉडगोरिका 2D
निकी व्हियेना 3
ओमान एअर मस्कत 2A
पाकिस्तान आंतरराष्ट्रीय एअरलाइन्स इस्लामाबाद, कराची, लाहोर 1
कतार एअरवेज दोहा 1
रॉयल जॉर्डेनियन अम्मान 2A
सौदिया जेद्दाह, रियाध 2C
स्कॅंडिनेव्हियन एअरलाइन्स कोपनहेगन, ओस्लो, स्टावांग्यिर, स्टॉकहोम 1
सिंगापूर एअरलाइन्स सिंगापूर 1
स्मार्टविंग्ज ओस्त्राव्हा, प्राग 3
श्रीलंकन एअरलाइन्स कोलंबो 1
सनएक्सप्रेस इझ्मिर 1
स्विस इंटरनॅशनल एअरलाइन्स झ्युरिक 1
सायफॅक्स एअरलाइन्स जेर्बा, साफाकिस, ट्युनिस 1
काबो व्हर्दे एअरलाइन्स केप व्हर्दे, साओ व्हिसेंते 1
टी.ए.एम. एअरलाइन्स साओ पाउलो 1
टारोम बुखारेस्ट 2E
थाई एरवेझ बॅंकॉक 1
ट्युनिसएअर जेर्बा, मोनास्तिर 3
तुर्की एअरलाइन्स इस्तंबूल 1
तुर्कमेनिस्तान एरलाइन्स अश्गाबाद 2D
युक्रेन एरलाइन्स क्यीव 2D
युनायटेड एरलाइन्स शिकागो, न्यूअर्क, सॅन फ्रान्सिस्को, वॉशिंग्टन, डी.सी. 1
उझबेकिस्तान एअरवेज ताश्कंद 2C
व्हियेतनाम एअरलाइन्स हनोई, हो चि मिन्ह सिटी 2E
व्युएलिंग बार्सिलोना, माद्रिद 3
वॉव एअर रेक्याविक 3
येमेनिया कैरो, सना 1

हे सुद्धा पहासंपादन करा

बाह्य दुवेसंपादन करा

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: