हेलसिंकी विमानतळ (फिनिश: Helsinki-Vantaan lentoasema, स्वीडिश: Helsingfors-Vanda flygplats) (आहसंवि: CPHआप्रविको: EFHK) हा फिनलंड देशाच्या हेलसिंकी शहरामधील प्रमुख विमानतळ आहे. हेलसिंकीच्या १७ किमी उत्तरेस व्हंटा शहरामध्ये स्थित असलेला हा विमानतळ प्रवाशांच्या संख्येनुसार उत्तर युरोपामधील ४थ्या क्रमांकाच्या वर्दळीचा विमानतळ आहे.

हेलसिंकी विमानतळ
Helsinki-Vantaan lentoasema
Helsingfors-Vanda flygplats
CPH LUFTHAVNEN 2011 (ubt).JPG
आहसंवि: HELआप्रविको: EFHK
HEL is located in फिनलंड
HEL
HEL
फिनलंडमधील स्थान
माहिती
विमानतळ प्रकार जाहीर
कोण्या शहरास सेवा हेलसिंकी
स्थळ व्हंटा
हब फिनएर
नॉर्वेजियन एर शटल
समुद्रसपाटीपासून उंची १७९ फू / ५५ मी
गुणक (भौगोलिक) 60°19′2″N 24°57′48″E / 60.31722°N 24.96333°E / 60.31722; 24.96333
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
फू मी
04R/22L ११,२०० ३,४०० डांबरी
04L/22R १०,०३९ ३,०६० डांबरी
15/33 ९,५१८ २,९०१ डांबरी
सांख्यिकी (२०१४)
प्रवासी १,५९,४८,७६०
विमाने ८२,८९०
स्रोत: [१]
येथे थंबलेले अमेरिकन एरलाइन्सचे बोईंग ७६७ विमान

हा विमानतळ १९५२ उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेसाठी बांधला गेला. फिनएरचा हब येथेच स्थित आहे.

संदर्भ आणि नोंदीसंपादन करा

  1. ^ "AIP Suomi / Finland. Finavia" (PDF). Archived from the original (PDF) on 2016-08-09. 2015-03-13 रोजी पाहिले.

बाह्य दुवेसंपादन करा

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: