बोईंग ७६७ हे बोईंग कंपनीचे मोठ्या प्रवासी क्षमतेचे लांब पल्ल्याचे प्रवासी विमान आहे.

बोईंग ७६७
Condor B767 D-ABUA FRA 2011-09-01 01klein.jpg

कॉन्डोर कंपनीचे ७६७-३००ईआर प्रकारचे विमान फ्रांकफुर्ट विमानतळावर उतरताना

प्रकार
उत्पादक देश अमेरिका
उत्पादक बोईंग
पहिले उड्डाण २६ सप्टेंबर, इ.स. १९८१
समावेश ८ सप्टेंबर, इ.स. १९८२ युनायटेड एरलाइन्समध्ये
सद्यस्थिती वापरात
मुख्य उपभोक्ता डेल्टा एर लाइन्स, अमेरिकन एरलाइन्स, युनायटेड एरलाइन्स, ऑल निप्पॉन एरवेझ
उत्पादन काळ १९८१-सद्य
उत्पादित संख्या १,०६२ (जून २०१४ पर्यंत
प्रति एककी किंमत १८ कोटी ५८ लाख अमेरिकन डॉलर


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.