ऐलात

इस्रायलमधील शहर


ऐलात (हिब्रू: אֵילַת, अरबी: ايلات‎) हे इस्रायल देशातील एक शहर व लाल समुद्रावरील एक लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे. ऐलात इस्रायलच्या दक्षिण टोकाला अकाबाच्या आखाताच्या उत्तर टोकावर वसले असून जॉर्डनचे अकाबा शहर ऐलातच्या पूर्वेस स्थित आहे. ऐलात इस्रायलचे एक महत्त्वपूर्ण बंदर देखील आहे.

ऐलात
אֵילַת
इस्रायलमधील शहर


चिन्ह
ऐलात is located in इस्रायल
ऐलात
ऐलात
ऐलातचे इस्रायलमधील स्थान

गुणक: 29°33′0″N 34°57′0″E / 29.55000°N 34.95000°E / 29.55000; 34.95000

देश इस्रायल ध्वज इस्रायल
जिल्हा दक्षिण जिल्हा
स्थापना वर्ष इ.स. १९५१
लोकसंख्या  
  - शहर ४८,९४६
संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत

  विकिव्हॉयेज वरील ऐलात पर्यटन गाईड (इंग्रजी)