एल.ओ.टी. पोलिश एरलाइन्स
एल.ओ.टी. पोलिश एरलाइन्स (पोलिश: Polskie Linie Lotnicze LOT) ही पोलंड देशाची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. १९२९ साली स्थापन झालेली लोत ही सध्या जगातील सर्वात जुन्या विमानकंपन्यांपैकी एक आहे.
| ||||
स्थापना | १ जानेवारी इ.स. १९२९ | |||
---|---|---|---|---|
हब | वर्झावा चोपिन विमानतळ | |||
फ्रिक्वेंट फ्लायर | माइल्स ॲन्ड मोअर | |||
अलायन्स | स्टार अलायन्स | |||
विमान संख्या | ३६ | |||
मुख्यालय | वर्झावा, पोलंड | |||
संकेतस्थळ | http://www.lot.com/ |

एल.ओ.टी. पोलिश एरलाइन्सचे बोईंग ७८७ विमान
देश व शहरेसंपादन करा
बाह्य दुवेसंपादन करा
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |