व्हेरोना (इटालियन: Verona; व्हेनेशियन: Verona) हे इटली देशाच्या व्हेनेतो ह्या प्रदेशामधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर (व्हेनिस खालोखाल) आहे. इटलीच्या उत्तर भागात वसलेले हे शहर ह्या भागातील एक लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे.

व्हेरोना
Città di Verona
इटलीमधील शहर


ध्वज
व्हेरोना is located in इटली
व्हेरोना
व्हेरोना
व्हेरोनाचे इटलीमधील स्थान

गुणक: 45°26′N 10°59′E / 45.433°N 10.983°E / 45.433; 10.983

देश इटली ध्वज इटली
प्रांत व्हेरोना
प्रदेश व्हेनेतो
क्षेत्रफळ २०६.६ चौ. किमी (७९.८ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची १९४ फूट (५९ मी)
लोकसंख्या  (२०१०)
  - शहर २,६५,४१०
  - घनता १,३०० /चौ. किमी (३,४०० /चौ. मैल)
प्रमाणवेळ मध्य युरोपीय प्रमाणवेळ
portale.comune.verona.it

येथील ऐतिहासिक इमारती व वास्तूंसाठी व्हेरोना शहर युनेस्कोचे जागतिक वारसा स्थान आहे.


फुटबॉल हा येथील एक प्रसिद्ध खेळ आहे. १९९० फिफा विश्वचषकाधील यजमान शहरांपैकी व्हेरोना हे एक होते.

हे सुद्धा पहा

संपादन

संदर्भ

संपादन

बाह्य दुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: