अल्लामा इक्बाल आंतरराष्ट्रीय विमानतळ

अल्लामा इक्बाल आंतरराष्ट्रीय विमानतळ (उर्दू: علامہ اقبال بین الاقوامی ہوائی اڈہ) पाकिस्तानच्या लाहोर शहरातील विमानतळ आहे. १९६२ साली लाहोर आंतरराष्ट्रीय विमानतळ ह्या नावाने बांधला गेलेल्या ह्या विमानतळाला २००३ साली प्रसिद्ध पाकिस्तानी कवी व तत्त्ववेत्ता अल्ल्लाम इक्बाल ह्याचे नाव दिले गेले.

अल्लामा इक्बाल आंतरराष्ट्रीय विमानतळ
علامہ اقبال بین الاقوامی ہوائی اڈہ
आहसंवि: LHEआप्रविको: OPLA
LHE is located in पाकिस्तान
LHE
LHE
पाकिस्तानमधील स्थान
माहिती
विमानतळ प्रकार सार्वजनिक
मालक/प्रचालक पाकिस्तान नागरी विमान वाहतूक कंपनी
कोण्या शहरास सेवा लाहोर
स्थळ पंजाब, पाकिस्तान
हब पाकिस्तान आंतरराष्ट्रीय एरलाइन्स
समुद्रसपाटीपासून उंची ६९८ फू / २१३ मी
संकेतस्थळ अधिकृत संकेतस्थळ
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
मी फू
18R/36L 2,900 9,514 डांबरी
18L/36R 3,310 11,024 कॉंक्रीट
सांख्यिकी
प्रवासी ६५ लाख
अल्लामा इक्बाल विमानतळावरील सौदियाचे बोइंग ७४७ विमान

प्रवासी विमानकंपन्या व गंतव्यस्थाने संपादन

विमान कंपनी गंतव्य स्थान .
एर अरेबिया रस अल खैमा
एरब्ल्यू अबु धाबी, दुबई, जेद्दाह,[१] मस्कत, रियाध, शारजा, कराची, रहीम यार खान
एर इंडस कराची, क्वेट्टा , बहावलपुर
एमिरेट्स दुबई
एतिहाद एरवेझ अबु धाबी
फ्लायनास जेद्दाह, रियाध [२]
गल्फ एर बहरैन
कुवेत एरवेझ कुवेत
मिहिन लंका कोलंबो
ओमान एर मस्कत
पाकिस्तान आंतरराष्ट्रीय एरलाइन्स अबु धाबी, बहरैन, बँकॉक, बार्सिलोना, बीजिंग, कोपनहेगन, दम्मम, दिल्ली, दुबई, जेद्दाह, क्वालालंपूर, कुवेत, लंडन, मॅंचेस्टर, मशहद, मिलान, मस्कत, न्यू यॉर्क, ओस्लो, पॅरिस, रियाध, टोक्यो, टोरॉंटो, बहावलपुर, इस्लामाबाद, कराची, मुलतान, क्वेट्टा, रहीम यार खान, सुक्कुर
कतार एरवेझ दोहा
सौदिया जेद्दाह, रियाध
शहीन एर अबु धाबी, दम्मम, दोहा, दुबई, जेद्दाह, कुवेत, मशहद, मस्कत, रियाध, बहरैन, इस्तंबूल, कराची, क्वेट्टा
थाई एरवेझ बँकॉक
तुर्की एरलाइन्स इस्तंबूल

बाह्य दुवे संपादन

संदर्भ संपादन

  1. ^ "flight schedules". Airblue. Archived from the original on 2013-10-29. 28 October 2013 रोजी पाहिले.
  2. ^ Flynas resuming Riyadh-Lahore