बीजिंग राजधानी आंतरराष्ट्रीय विमानतळ

बीजिंग शहरातील प्रमुख विमानतळ

बीजिंग राजधानी आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: KULआप्रविको: WMKK) हा चीन देशाच्या बीजिंग शहरामधील प्रमुख विमानतळ आहे. २०१२ साली बीजिंग राजधानी विमानतळ आशिया खंडामधील सर्वात वर्दळीचा तर अटलांटाच्या हार्ट्सफील्ड-जॅक्सन खालोखाल जगातील दुसऱ्या क्रमांकाचा विमानतळ होता.

बीजिंग राजधानी आंतरराष्ट्रीय विमानतळ
北京首都国际机场
KLIA MTB&Tower.jpg
आहसंवि: PEKआप्रविको: ZBAA
WMO: 54511
PEK is located in चीन
PEK
PEK
चीनमधील स्थान
माहिती
विमानतळ प्रकार जाहीर
कोण्या शहरास सेवा बीजिंग
हब एअर चायना
चायना सदर्न एरलाइन्स
हैनान एअरलाइन्स
समुद्रसपाटीपासून उंची ११६ फू / ३५ मी
गुणक (भौगोलिक) 40°4′48″N 116°35′4″E / 40.08000°N 116.58444°E / 40.08000; 116.58444
सांख्यिकी (२०१३)
एकूण प्रवासी ८,३७,१२,३५५

जागतिक क्रमवारीमध्ये अत्यंत जलद गतीने वर चढणाऱ्या बीजिंग राजधानी विमानतळामध्ये २००८ उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांसाठी नवा टर्मिनल बांधला गेला. हा टर्मिनल दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनलखालोखाल जगातील दुसरा सर्वात मोठा टर्मिनल आहे. सध्या बीजिंग राजधानी विमानतळ हा एअर चायनाचायना सदर्न एरलाइन्स ह्या चीनमधील प्रमुख विमान कंपन्यांचा हब आहे.

बाह्य दुवेसंपादन करा