मुख्य मेनू उघडा

क्वालालंपूर आंतरराष्ट्रीय विमानतळ

क्वालालंपूर आंतरराष्ट्रीय विमानतळ (मलाय: Lapangan Terbang Antarabangsa Kuala Lumpur) (आहसंवि: KULआप्रविको: WMKK) हा मलेशिया देशामधील सर्वात मोठा व आग्नेय आशियामधील एक प्रमुख आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. हा विमानतळ क्वालालंपूर शहरापासून ४५ किमी अंतरावर सलांगोर राज्यामधील सेपांग ह्या शहरामध्ये आहे. २०१३मध्ये ४.७५ कोटींहून अधिक प्रवाशांची वाहतूक करणाऱा क्वालालंपूर विमानतळ आशियातील चौथ्या क्रमांकाचा वर्दळीचा विमानतळ आहे.

क्वालालंपूर आंतरराष्ट्रीय विमानतळ
Lapangan Terbang Antarabangsa Kuala Lumpur
KLIA MTB&Tower.jpg
आहसंवि: KULआप्रविको: WMKK
KUL is located in मलेशिया
KUL
KUL
मलेशियामधील स्थान
माहिती
मालक मलेशिया सरकार
कोण्या शहरास सेवा क्वालालंपूर
स्थळ सलांगोर, मलेशिया
हब मलेशिया एअरलाइन्स
एअरएशिया
समुद्रसपाटीपासून उंची ७० फू / २१ मी
गुणक (भौगोलिक) साचा:Coord/display/inline,शीर्षक
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
फू मी
01R/19L 4,260 डांबरी
01L/19R 3,810 डांबरी
सांख्यिकी (२०१३)
एकूण प्रवासी ४,७४,९८,१५७

विमानकंपन्या आणि गंतव्यस्थानेसंपादन करा

 
उड्डाणासाठी निघालेले मलेशिया आरलाइन्सचे एअरबस ए३८० प्रकारचे विमान
 
एमिरेट्सचे ए३८० उतर असताना
 
केएलएमचे बोईंग ७४७-४०० निघालेले असताना
 
लुफ्तांसाचे आरबस ए३४०-६०० येथे उतरायचा तयारीत

प्रवासी वाहतूकसंपादन करा

विमानकंपनी गंतव्यस्थान टर्मिनल
एअर अस्ताना अल्माटी दूरचे
एअर फ्रान्स पॅरिस-चार्ल्स दि गॉल दूरचे
एअर इंडिया एक्सप्रेस चेन्नई, मुंबई दूरचे
एअर कोर्यो प्याँगयाँग दूरचे
एअर मॉरिशस मॉरिशसNote 1 दूरचे
एअरएशिया अलोर सेतार, बालिकपापन, बंदा आचे, बंदर स्री बगवान, बांडुंग, बँकॉक, बंगळूर, बिंतुलू, सेबू शहर, चियांग माई, चेन्नई, मनिला, दा नांग, देनपसार, क्वांगचौ, गुइलिन, हनोई, हात याई, हो चि मिन्ह सिटी, हाँग काँग, हैदराबाद्,[१] जकार्ता, जोहोर बारू, कालिबो, कोची, कोलकाता, कोटा भारू, कोटा किनाबालू, क्राबी, क्वाला तेरेंग्गानू, कुचिंग, कुन्मिंग, लबुआन, लांगकावी, लॉम्बॉक, मकाऊ, मकासार, मेदान, मिरी, नानिंग, नेप्यिदॉ, पदांग, पालेंबांग, पेकानबारु, पेनांग, फ्नोम पेन्ह, फुकेट, सांदाकान, सेमारांग, शेन्झ्हेन, सिबु, सियेम रीप, सिंगापूर, सोलो, सुराबाया, सुरत थानी, तवाऊ, तिरुचिरापल्ली, व्हियेंतियेन, यांगोन, योग्यकर्ता KLIA2
एअरएशिया एक्स ॲडलेड (२४ जानेवारी, २०१५ पर्यंत),[२] बीजिंग-राजधानी, बुसान, चेंग्डू, चाँगचिंग (१३ फेब्रुवारी, २०१५ पासून),[३] कोलंबो, गोल्ड कोस्ट, हांग्झू, जेद्दा, काठमांडू, मेलबर्न, नागोया-सेंट्राआर , ओसाका-कन्साई, पर्थ, सोल-इंचॉन, शांघाय-पुडोंग, सिडनी, तैवान-ताओयुआन, तोक्यो-हानेदा, तोक्यो-नरिता,[४] शिआन KLIA2
एअरएशिया झेस्ट मनिला KLIA2
बँगकॉक एअरवेज कोह सामुइ दूरचे
बिमान बांगलादेश एअरलाइन्स ढाका दूरचे
ब्रिटिश एअरवेज लंडन-हीथ्रो (२८ मे २०१५पासून पुन्हा सुरू)[५] दूरचे
कॅथे पॅसिफिक हाँग काँग दूरचे
सेबु पॅसिफिक मनिला KLIA2
चायना एअरलाइन्स तैवान-ताओयुआन दूरचे
चायना ईस्टर्न एअरलाइन्स वुहान दूरचे
चायना सदर्न एअरलाइन्स ग्वांग्झू दूरचे
इजिप्तएर बँगकॉक-सुवर्णभूमी, कैरो दूरचे
एमिरेट्स दुबई-आंतरराष्ट्रीय, मेलबर्न दूरचे
इथियोपियन एअरलाइन्स अदिस अबाबा, बँगकॉक-सुवर्णभूमी दूरचे
एतिहाद एअरवेज अबु धाबी दूरचे
एव्हा एर तैवान-ताओयुआन दूरचे
फ्लायनॅस जेद्दा दूरचे
गरुडा इंडोनेशिया जकार्ता-सुकर्ण-हट्टा दूरचे
इंडोनेशिया एअरएशिया बांडुंग, देपासार, जाकार्ता, मेदान, सुरबया KLIA2
इराण एअर तेहरान-इमाम खोमेनी दूरचे
इराण असेमान एअरलाइन्स तेहरान-इमाम खोमेनी[६] दूरचे
इराकी एअरवेज बगदाद, बसरा, एअरबिलसाचा:Dubious दूरचे
जपान एरलाइन्स टोक्यो दूरचे
जेटस्टार एशिया एअरवेज सिंगापूर दूरचे
केएलएम अ‍ॅम्स्टरडॅम, जकार्ता-सुकर्ण-हट्टा दूरचे
कोरियन एअर सोल दूरचे
कुवैत एअरवेज जकार्ता-सुकर्ण-हट्टा, कुवैत दूरचे
लायन एअर जकार्ता-सुकर्ण-हट्टा KLIA2
लुफ्तांसा फ्रांकफुर्ट, जकार्ता-सुकर्ण-हट्टा दूरचे
महान एअर तेहरान-इमाम खोमेनी दूरचे
मलेशिया एअरलाइन्स अलोर स्टार, बंगळूर, बँगकॉक-सुवर्णभूमी, बिंतुलू, बंदर स्री बगवान, चेन्नई, कोलंबो, डार्विन, ग्वांग्झू, हॅनॉई, हो चि मिन्ह सिटी, हैदराबाद, जकार्ता-सुकर्ण-हट्टा, जोहोर बारू, काठमांडू, कोची, कोटा भारू, कोटा किनाबालु, क्वांतान, क्वाला तेरेंग्गानु, कुचिंग, कुन्मिंग, क्राबी, लबुआन, लांगकावी, माले, मनिला, मेदान, मिरी, पेनांग, फ्नोम पेन्ह, फुकेट, संदाकान, सिबु, सीम रीप, सिंगापूर, तैवान-ताओयुआन, तवाउ, यांगोन, श्यामेन मुख्य
मलेशिया एअरलाइन्स ॲडलेड, अ‍ॅम्स्टरडॅम, ऑकलँड, बीजिंग, ब्रिस्बेन, दिल्ली, देनपासार, ढाका, दुबई, फ्रांकफुर्ट, हाँग काँग, इस्तंबुल-अतातुर्क, जेद्दा, लंडन-हीथ्रो, मेलबर्न, मुंबई, ओसाका-कन्साई, पॅरिस-चार्ल्स दि गॉल, पर्थ, सोल, शांघाय, सिडनी, टोक्यो दूरचे
मलिंदो एअर बांडुंग, बँगकॉक-दॉन मुएआंग, चटगांव, दिल्ली, देनपासार, ढाका, जकार्ता-सुकर्ण-हट्टा, काठमांडू (६ फेब्रुवारी, २०१५ पासून),[७] कोची, कोटा भारू, कोटा किनाबालू, कुचिंग, लांगकावी, मुंबई, पेनांग, सिंगापूर, तिरुचिरापल्ली, विशाखापट्टणम (१५ फेब्रुवारी, २०१५ पासून)[८] KLIA2
मेगा मालदीव्ज माले दूरचे
म्यानमार एअरवेज इंटरनॅशनल यांगोन दूरचे
नेपाळ एअर लाइन्स काठमांडू दूरचे
ओमान एअर मस्कत दूरचे
पाकिस्तान आंतरराष्ट्रीय एअरलाइन्स कराची, लाहोर, पेशावर दूरचे
कतार एअरवेज दोहा दूरचे
रीजंट एअरवेज ढाका दूरचे
रॉयल ब्रुनेइ एअरलाइन्स बंदर स्री बगवान दूरचे
रॉयल जॉर्डेनियन अम्मान-क्वीन अलिया, बँगकॉक-सुवर्णभूमी दूरचे
सौदिया जेद्दा, मदीना, रियाध दूरचे
शांघाय एअरलाइन्स शांघाय-पुडाँग दूरचे
सिल्क एअर सिंगापूर दूरचे
सिंगापूर एअरलाइन्स सिंगापूर दूरचे
श्रीलंकन एअरलाइन्स कोलंबो दूरचे
थाई एअर एशिया बँगकॉक-दॉन मुएआंग, फुकेट KLIA2
थाई एअरवेज बँगकॉक-सुवर्णभूमी दूरचे
टायगर एअर सिंगापूर KLIA2
टर्किश एअरलाइन्स इस्तंबूल-अतातुर्क दूरचे
तुर्कमेनिस्तान एअलाइन्स अश्गाबात (१२ फेब्रुवारी, २०१५ पासून)[९] दूरचे
युनायटेड एरवेझ ढाका दूरचे
उझबेकिस्तान एअरवेज ताश्कंद दूरचे
व्हियेतनाम एअरलाइन्स हनोई, हो चि मिन्ह सिटी दूरचे
श्यामेन एअरलाइन्स दालियान, फुझू, त्यान्जिन, श्यामेन दूरचे
येमेनिया दुबई-आंतरराष्ट्रीय, जकार्ता-सुकर्ण-हट्टा, साना दूरचे

^Note 1 एअर मॉरिशसचे विमान पुढे सिंगापूरपर्यंत जाते परंतु त्यास क्वालांलंपुरला सिंगापूरचे प्रवासी चढविण्याची परवानगी नाही.

^Note 2 मलेशिया एअरलाइन्सची छोटी विमाने मुख्य तळाच्या जी/एच गेटवरून निघतात. ही गेटे ए/बी गेटच्या वर आहेत. या मार्गांवर मोठी विमाने सोडली असताना ती वेगळ्या गेटांवरून निघतात.

सामानवाहतूकसंपादन करा

विमानकंपनी गंतव्यस्थान 
कार्गोलक्स बाकु, चेन्नई, लक्झेंबर्ग, सिंगापूर
चायना एअलाइन्स कार्गो चेन्नई, लक्झेंबर्ग, पेनांग, तैवान-ताओयुआन
फेडेक्स एक्सप्रेस सेबु, ग्वांग्झू, पेनांग, सिंगापूर, तोक्यो-नरिता
गडिंग सरी कोटा किनाबालु, कुचिंग, मिरी
हाँगकाँग एअरलाइन्स हाँगकाँग
कोरियन एअर कार्गो सोल-इंचॉन, पेनांग
मासकार्गो अ‍ॅम्स्टरडॅम, बाकु, बँगकॉक-सुवर्णभूमी, चेन्नई, दुबई-अल मक्तूम, फ्रांकफुर्ट, ग्वांग्झू, हो चि मिन्ह सिटी, हाँगकाँग, जकार्ता-सुकर्ण-हट्टा, कोटा किनाबालू, कुचिंग, लाबुआन, मनिला, पेनांग, शांघाय-पुडाँग, सिडनी, तैवान-ताओयुआन, टोकियो-नरिता,[१०] झ्हेंग्झू
रिपब्लिक एक्सप्रेस एअरलाइन्स जकार्ता-सुकर्ण-हट्टा
यूपीएस एअरलाइन्स शेनझेन, ओसाका-कन्साई, तोक्यो-नरिता, हाँगकाँग, सोल-इंचॉन, तैवान-ताओयुआन, मनिला, बँकॉक, मुंबई, अँकरेज, लॉस एंजेल्स, लुईव्हिल, अटलांटा, शिकागो-ओ'हेर, डलास/फोर्ट वर्थ, मायामी, न्यू यॉर्क-जेएफके, व्हॅनकुव्हर, टोरोंटो-पियरसन

दालनसंपादन करा

बाह्य दुवेसंपादन करा