त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळ

त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळ (साचा:भाषा-ne) (आहसंवि: KTMआप्रविको: VNKT) हे नेपाळची राजधानी काठमांडू येथील आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. शहरापासून अंदाजे सहा किमी अंतरावर असलेला हा विमानतळ १९४९पासून कार्यरत आहे परंतु १९५५मध्ये तत्कालीन नेपाळी राजा महेन्द्र बीर बिक्रम देव शाहने याचे उद्घाटन केले.

त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळ
त्रिभुवन विमानस्थल
आहसंवि: KTMआप्रविको: VNKT
KTM is located in नेपाळ
KTM
KTM
नेपाळ येथे विमानतळाचे स्थान दर्शविणारा नकाशा
माहिती
विमानतळ प्रकार सार्वजनिक
स्थळ काठमांडु
समुद्रसपाटीपासून उंची ४३९० फू / १,३३८ मी
गुणक (भौगोलिक) 27°41′47″N 085°21′32″E / 27.69639°N 85.35889°E / 27.69639; 85.35889
संकेतस्थळ www.tiairport.com.np
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
फू मी
०२/२० १०,००७ ३,०५० कॉंक्रिट

संदर्भ

संपादन