यांगून आंतरराष्ट्रीय विमानतळ

(यांगोन आंतरराष्ट्रीय विमानतळ या पानावरून पुनर्निर्देशित)

यांगोन आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: RGNआप्रविको: VYYY) (बर्मी:ရန်ကုန်အပြည်ပြည်ဆိုင်ရာလေဆိပ်;) हा म्यानमारच्या यांगोन शहरातील विमानतळ आहे. शहराच्या मध्यवर्ती भागापासून १५ किमी उत्तरेस असलेल्या या विमानतळावरून दक्षिण आशियातील प्रमुख शहरे आणि जगातील निवडक शहरांना विमानसेवा उपलब्ध आहे.

याला मिंगालादोन विमानतळ असेही नाव आहे.