यांगून
(यांगोन या पानावरून पुनर्निर्देशित)
यांगून हे म्यानमार देशातील (ब्रम्हदेशातले) सर्वात मोठे शहर व देशाचे आर्थिक, शैक्षणिक व सांस्कृतिक केंद्र आहे. इ.स.१९४८ सालापासून यांगून ही स्वतंत्र म्यानमारची राजधानी होती, पण मार्च इ.स. २००६ मध्ये देशातील लष्करी राजवटीने राजधानी नेपिडो ह्या नवीन वसवण्यात आलेल्या शहरात हलवली.
यांगून ရန်ကုန် |
|
बर्मामधील शहर | |
देश | म्यानमार |
क्षेत्रफळ | ५९८.८ चौ. किमी (२३१.२ चौ. मैल) |
लोकसंख्या | |
- शहर | ४३,४८,००० |
http://www.yangoncity.com.mm/ |