तिरुचिरापल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळ

तिरुचिरापल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: TRZआप्रविको: VOTR) (तमिळ: திருச்சிராப்பள்ளி பன்னாட்டு வானூர்தி நிலையம்) हा भारताच्या तिरुचिरापल्ली शहराजवळील एक विमानतळ आहे. हा विमानतळ तिरुचिरापल्ली शहरापासून ५ किमी अंतरावर राष्ट्रीय महामार्ग २१० वर स्थित आहे.

तिरुचिरापल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळ
திருச்சிராப்பள்ளி பன்னாட்டு வானூர்தி நிலையம்
आहसंवि: TRZआप्रविको: VOTR
TRZ is located in तमिळनाडू
TRZ
TRZ
तमिळनाडूमधील स्थान
माहिती
विमानतळ प्रकार पब्लिक
मालक भारत सरकार
प्रचालक भारतीय विमानतळ प्राधिकरण
कोण्या शहरास सेवा तिरुचिरापल्ली
स्थळ तिरुचिरापल्ली जिल्हा, तमिळनाडू, भारत
समुद्रसपाटीपासून उंची २८८ फू / ८८ मी
गुणक (भौगोलिक) 10°45′55″N 78°42′35″E / 10.76528°N 78.70972°E / 10.76528; 78.70972
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
फू मी
09/27 9,834 4,751 डांबरी

विमानकंपन्या व गंतव्यस्थाने

संपादन
विमान कंपनी गंतव्य स्थान .
एरएशिया क्वालालंपूर
एर इंडिया एक्सप्रेस चेन्नई, दुबई, सिंगापूर
जेटकनेक्ट चेन्नई
मलिंडोएर क्वालालंपूर
श्रीलंकन एरलाइन्स कोलंबो
टायगरएर सिंगापूर

बाह्य दुवे

संपादन