तिरुचिरापल्ली जिल्हा

भारताच्या तमिळनाडू राज्यातील एक जिल्हा.

हा लेख तिरुचिरापल्ली जिल्ह्याविषयी आहे. तिरुचिरापल्ली शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.

तिरुचिरापल्ली जिल्हा
தி௫ச்சிராப்பள்ளி மாவட்டம்
तमिळनाडू राज्याचा जिल्हा

१०° ५८′ १२″ N, ७८° ३९′ ००″ E

देश भारत ध्वज भारत
राज्य तमिळनाडू
मुख्यालय तिरुचिरापल्ली
क्षेत्रफळ ४,४०४ चौरस किमी (१,७०० चौ. मैल)
लोकसंख्या २७,१३,८५८ (२०११)
लोकसंख्या घनता ६०२ प्रति चौरस किमी (१,५६० /चौ. मैल)
साक्षरता दर ८३.५६%
जिल्हाधिकारी जयश्री मुरलीधरण
लोकसभा मतदारसंघ तिरुचिरापल्ली (लोकसभा मतदारसंघ)
खासदार पी.कुमार
संकेतस्थळ

तिरुचिरापल्ली हा भारताच्या तमिळनाडू राज्यातील जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र तिरुचिरापल्ली येथे आहे.