तिरुचिरापल्ली (लोकसभा मतदारसंघ)

भारताच्या तमिळनाडू राज्यातील एक लोकसभा मतदारसंघ.

तिरुचिरापल्ली हा तमिळनाडू राज्यातील लोकसभा मतदारसंघ आहे

मतदारसंपादन करा

दिनांक १० जानेवारी, इ.स. २०१४च्या मतदारयादीनुसार या लोकसभा मतदारसंघात ६७३१५७ पुरुष मतदार, ६८०२६४ स्त्री मतदार व ८० अन्य मतदार असे मिळून एकूण १३५३५०१ मतदार आहेत.[१]

खासदारसंपादन करा

संदर्भ आणि नोंदीसंपादन करा

  1. ^ "Parliamentary Constituency wise Electorate as on 10/01/2014" (PDF) (इंग्रजी भाषेत). p. १. १९ मार्च २०१४ रोजी पाहिले.

बाह्य दुवेसंपादन करा

हेसुद्धा पहासंपादन करा