कुवेत आंतरराष्ट्रीय विमानतळ

(कुवैत आंतरराष्ट्रीय विमानतळ या पानावरून पुनर्निर्देशित)

कुवेत आंतरराष्ट्रीय विमानतळ (अरबी: مطار الكويت الدولي) (आहसंवि: KWIआप्रविको: OKBK) हा कुवेत देशामधील सर्वात मोठा विमानतळ आहे. हा विमानतळ राजधानी कुवेत शहरच्या १५ किमी दक्षिणेस स्थित तो इ.स. १९८३ पासून कार्यरत आहे. कुवेत एअरवेज ह्या कुवेतच्या राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनीचा मुख्य तळ येथेच स्थित आहे तसेच कुवेत हवाई दलाचा प्रमुख तळ येथेच आहे.

कुवेत आंतरराष्ट्रीय विमानतळ
مطار الكويت الدولي
आहसंवि: KWIआप्रविको: OKBK
KWI is located in कुवेत
KWI
KWI
कुवेतमधील स्थान
माहिती
विमानतळ प्रकार जाहीर
प्रचालक नागरी उड्डाण प्राधिकरण
कोण्या शहरास सेवा कुवेत शहर महानगर क्षेत्र
हब कुवेत एअरवेज
जझीरा एअरवेज
समुद्रसपाटीपासून उंची २०६ फू / ६३ मी
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
मी फू
15R/33L ३,४०० कॉंक्रीट
15L/33R ३,५०० कॉंक्रीट
एकूण प्रवासी ९३,७६,६१८

बाह्य दुवे

संपादन

संदर्भ आणि नोंदी

संपादन