कैरो आंतरराष्ट्रीय विमानतळ

कैरो आंतरराष्ट्रीय विमानतळ (अरबी: مطار القاهرة الدولي) (आहसंवि: CAIआप्रविको: HECA) हा इजिप्त देशाच्या कैरो शहरामधील प्रमुख विमानतळ आहे. कैरो शहरापासून १५ किमी अंतरावर स्थित असलेला हा विमानतळ इजिप्तएअर ह्या इजिप्तच्या राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनीचा व इतर अनेक लहान कंपन्यांचा हब आहे. हा विमानतळ दुसऱ्या महायुद्धकाळामध्ये अमेरिकन लष्कराने बांधला.

कैरो आंतरराष्ट्रीय विमानतळ
مطار القاهرة الدولي
आहसंवि: CAIआप्रविको: HECA
CAI is located in इजिप्त
CAI
CAI
इजिप्तमधील स्थान
माहिती
विमानतळ प्रकार जाहीर
कोण्या शहरास सेवा कैरो, इजिप्त
स्थळ कैरो
हब इजिप्तएअर
समुद्रसपाटीपासून उंची ११६ मी / ३८२ फू
गुणक (भौगोलिक) 30°7′19″N 31°24′20″E / 30.12194°N 31.40556°E / 30.12194; 31.40556गुणक: 30°7′19″N 31°24′20″E / 30.12194°N 31.40556°E / 30.12194; 31.40556
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
मी फू
05L/23R 3,301 10,830 डांबरी
05C/23C 3,999 13,120 डांबरी
05R/23L 4,000 13,123 डांबरी
सांख्यिकी (२०१२)
प्रवासी १,४७,११,५००
स्रोत: [१]
येथे थांबलेले इजिप्तएअरचे एअरबस ए३२० विमान

बाह्य दुवे

संपादन
  1. ^ अधिकृत संकेतस्थळ