ग्वांगचोऊ (मराठी लेखनभेद: ग्वांगचौ ; चिनी: 广州 ; पीनयीन: Guangzhou ;), जुन्या काळातील अन्य नाव कांतोन (मराठी लेखनभेद: कॅंटोन ; रोमन लिपी: Canton ;) हे चिनी जनता-प्रजासत्ताकातील एक शहर असून ग्वांगदोंग प्रांताचे राजधानीचे शहर आहे. दक्षिण चीन समुद्रास मिळणाऱ्या मोती नदीच्या त्रिभुज प्रदेशात हॉंगकॉंगापासून १२० कि.मी. अंतरावर हे शहर वसले आहे. मोती नदी व दक्षिण चीन समुद्राच्या सान्निध्यामुळे ग्वांगचोऊ पूर्वीपासून महत्त्वाचे व्यापारी बंदर आहे.

ग्वांगचोऊ (इंग्रजी: Guangzhou)
广州市
उप-प्रांतीय दर्जाचे शहर

Guangzhou montage.png
वरपासून : थ्यॅनहे सीबीडी भागाची आकाशरेखा, कांतोन टॉवर, मोती नदीवरील हाईचू पुलाचे झगमगते दृश्य, सुन यात्सेन स्मारक सभागृह, पाच एडक्यांचा पुतळा, युएशिउ उद्यानातला चेनहाई मनोरा, येशूच्या पवित्र हृदयाचे कथीड्रल
Guangdong subdivisions - Guangzhou.svg
ग्वांगचोऊचे ग्वांगदोंग प्रांतामधील स्थान
ग्वांगचोऊ (इंग्रजी: Guangzhou) is located in चीन
ग्वांगचोऊ (इंग्रजी: Guangzhou)
ग्वांगचोऊ (इंग्रजी: Guangzhou)
ग्वांगचोऊ (इंग्रजी: Guangzhou)चे चीनमधील स्थान

गुणक: 23°06′32″N 113°15′53″E / 23.10889°N 113.26472°E / 23.10889; 113.26472

देश Flag of the People's Republic of China चीन
राज्य ग्वांगदोंग
स्थापना वर्ष १९१८
महापौर छन च्यान-ह्वा
क्षेत्रफळ ७,४३४.४ चौ. किमी (२,८७०.४ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ३७ फूट (११ मी)
लोकसंख्या  
  - शहर ७६,०७,२००
  - घनता १,०२३ /चौ. किमी (२,६५० /चौ. मैल)
प्रमाणवेळ यूटीसी + ८:००
http://www.gz.gov.cn

ग्वांगचोऊ चिनाच्या जनता-प्रजासत्ताकातील तिसरे मोठे, तर देशाच्या दक्षिण भागातील सर्वांत मोठे शहर आहे. इ.स. २००० सालातील जनगणनेनुसार शहराची लोकसंख्या ६० लाख, तर ग्वांगचोऊ महानगर क्षेत्राची लोकसंख्या १.१८५ कोटी होती.

बाह्य दुवेसंपादन करा

  • "अधिकृत संकेतस्थळ" (चिनी व इंग्लिश भाषेत). Archived from the original on 2003-12-14. 2011-01-09 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  • "क्वांगचौ पर्यटन विभागाचे संकेतस्थळ" (चिनी व इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)