फेडेक्स एक्सप्रेस (इंग्लिश: FedEx Express) ही अमेरिकेच्या मेम्फिस शहरामधील एक मालवाहू विमानकंपनी आहे.[२] फेडेक्स ह्या शिपिंग कंपनीचे एक अंग असलेली ही मालवाहतूकीच्या दृष्टीने जगातील सर्वात मोठी विमानकंपनी आहे. मेम्फिस आंतरराष्ट्रीय विमानतळावर फेडेक्स एक्सप्रेसचा प्रमुख वाहतूकतळ आहे.

फेडेक्स एक्सप्रेस
आय.ए.टी.ए.
FX
आय.सी.ए.ओ.
FDX
कॉलसाईन
FED EX
स्थापना १९७१
हब

"सुपरहब"

विमान संख्या ६६८
ब्रीदवाक्य The World On Time
पालक कंपनी फेडेक्स
मुख्यालय मेम्फिस, टेनेसी
फेडेक्स एक्सप्रेसचे एअरबस ए३१० मालवाहू विमान

ताफा संपादन

 
ए३००एफ४-६२२आर क्योल्न-बॉन विमानतळावर उतरताना
 
बोईंग ७७७एफ बीजिंग राजधानी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरताना
 
बोईंग ७५७-एसएफ क्योल्न-बॉन विमानतळावर उतरताना

जून २०१६ च्या सुमारास फेडेक्स एक्सप्रेस ६५३ विमानांचा ताफा बाळगून होती:[३][४]

फेडेक्स एक्सप्रेस ताफा
विमान सेवारत मागण्या नोंदी
एरबस ए३००-६००आरएफ ६८ जुने नमूने निवृत्त करून त्याऐवजी बोईंग ७६७-३००एफ दाखल करण्यात येतील
एरबस ए३१०-३००एफ
बोईंग ७५७-२००एसएफ ११९
बोईंग ७६७-३००एफ ३२ ७४[५] २०२३पर्यंत या मागण्या पूर्ण करण्यात येतील याशिवाय ५० अधिक विमाने विकत घेण्याचे अधिकार
ए३००, ए३१० आणि डीसी-१० विमानांच्या ऐवजी वापरली जातील
बोईंग ७७७एफ ३२ [६]
मॅकडोनेल डग्लस डीसी-१०-१० 36 निवृत्तीच्या मार्गावर
मॅकडोनेल डग्लस एमडी-१०-३० १३
मॅकडोनेल डग्लस एमडी-११एफ ५८
फेडेक्स फीडर ताफा
एटीआर ४२-३००एफ/३२०एफ २६
एटीआर ७२-२००एफ २१
सेसना २०८बी ग्रॅंड कॅरॅव्हॅन २४१
एकूण ६५३ ८३
 
फ्रांकफुर्ट विमानतळावर उतरणारे एमडी-११एफ

बाह्य दुवे संपादन

संदर्भ आणि नोंदी संपादन

  1. ^ "FedEx Opens North Pacific Regional Hub at Kansai International Airport". newswit.com. 3 July 2014. Archived from the original on 2019-10-09. 3 July 2014 रोजी पाहिले.
  2. ^ "फेडेक्स मेम्फिसमध्ये Archived 2008-07-19 at the Wayback Machine.." फेब्रुवारी २८, २०१० रोजी पाहिले.
  3. ^ "संग्रहित प्रत" (PDF). Archived from the original (PDF) on 2015-07-24. 2016-09-20 रोजी पाहिले.
  4. ^ http://www.airfleets.net/flottecie/Federal%20Express.htm
  5. ^ http://investors.fedex.com/news-and-events/investor-news/news-release-details/2015/FedEx-Express-Plans-to-Acquire-50-Additional-Boeing-767-300F-Aircraft/default.aspx
  6. ^ "Boeing: Commercial". www.boeing.com. 2016-05-05 रोजी पाहिले.