एरबस ए३०० मध्यम पल्ल्याचे मध्यम क्षमतेचे प्रवासी विमान आहे. हे विमान २६६ प्रवाशांना ७,५४० किमी (४,०७० नॉटिकल मैल) वाहून नेऊ शकते.

एरबस ए३००

ऑलिंपिक एरलाइन्सचे ए३०० बी४-६००आर

प्रकार मध्यम पल्ल्याचे मध्यम क्षमतेचे जेट विमान
उत्पादक देश फ्रान्स
उत्पादक एरबस
पहिले उड्डाण ऑक्टोबर २८, इ.स. १९७२
सद्यस्थिती प्रवासीवाहतूक सेवेत
उपभोक्ते फेडेक्स एक्सप्रेस
यू.पी.एस. एरलाइन्स
अमेरिकन एरलाइन्स
जपान एरलाइन्स
उत्पादन काळ १९७४-२००७
उत्पादित संख्या ५६१
उपप्रकार एरबस ए-३००-६००एसटी बेलुगा
एरबस ए-३१०