जेर्बा (अरबी: جربة) हे उत्तर आफ्रिका खंडामधील सर्वात मोठे बेट आहे. भूमध्य समुद्रात ट्युनिसियाच्या जवळ स्थित असलेल्या ह्या बेटाचे क्षेत्रफळ ५१४ चौरस किमी तर लोकसंख्या सुमारे १.४ लाख आहे.

जेर्बा is located in ट्युनिसिया
जेर्बा
जेर्बाचे ट्युनिसियामधील स्थान
जेर्बाचा विस्तृत नकाशा
जेर्बा बेटावरील गाझी मुस्तफा किल्ला
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत