अ‍ॅबर्डीन (इंग्लिश: Aberdeencity.OGG Aberdeen ; स्कॉट्स: Aiberdeen.ogg Aiberdeen ; स्कॉटिश गेलिक: Obar Dheathain) हे स्कॉटलंडमधील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. अ‍ॅबर्डीन शहर स्कॉटलंडच्या पूर्व भागात उत्तर समुद्राच्या किनाऱ्यावर वसले आहे. २०१० साली सुमारे २.१७ लाख इतकी लोकसंख्या असलेले अ‍ॅबर्डीन युनायटेड किंग्डममधील २५व्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.

अ‍ॅबर्डीन
Aberdeen
युनायटेड किंग्डममधील शहर


अ‍ॅबर्डीन is located in स्कॉटलंड
अ‍ॅबर्डीन
अ‍ॅबर्डीन
अ‍ॅबर्डीनचे स्कॉटलंडमधील स्थान

गुणक: 57°9′9″N 2°6′36″W / 57.15250°N 2.11000°W / 57.15250; -2.11000

देश Flag of the United Kingdom युनायटेड किंग्डम
राज्य स्कॉटलंड ध्वज स्कॉटलंड
क्षेत्रफळ १८४.५ चौ. किमी (७१.२ चौ. मैल)
लोकसंख्या  
  - शहर २,१७,१२०
  - घनता १,०८९ /चौ. किमी (२,८२० /चौ. मैल)
प्रमाणवेळ ग्रीनविच प्रमाणवेळ
aberdeencity.gov.uk


बाह्य दुवे

संपादन

  विकिव्हॉयेज वरील अ‍ॅबर्डीन पर्यटन गाईड (इंग्रजी)