स्कॉटिश गेलिक (स्कॉटिश गेलिक: Gàidhlig ; इंग्लिश: Scottish Gaelic)) ही स्कॉटलंडात बोलली जाणारी सेल्टिक भाषासमूहामधील एक भाषा आहे. जगात प्रामुख्याने स्कॉटलंडातच स्कॉटिश गेलिक भाषकांचे अस्तित्व असून इ.स. २००१ सालातील युनायटेड किंग्डम जनगणनेनुसार ५८,६५२ लोक स्कॉटिश गेलिक भाषक होते.

स्कॉटिश गेलिक
Scots, Lallans
स्थानिक वापर Flag of the United Kingdom युनायटेड किंग्डम
कॅनडा ध्वज कॅनडा
Flag of the United States अमेरिका
ऑस्ट्रेलिया ध्वज ऑस्ट्रेलिया
न्यूझीलंड ध्वज न्यूझीलंड
लोकसंख्या स्कॉटलंडमध्ये ५८,५५२
भाषाकुळ
लिपी लॅटिन
अधिकृत दर्जा
प्रशासकीय वापर स्कॉटलंड ध्वज स्कॉटलंड
भाषा संकेत
ISO ६३९-१ gd
ISO ६३९-२ gla
ISO ६३९-३ gla[मृत दुवा]
भाषिक प्रदेशांचा नकाशा


हे पण पहा संपादन

बाह्य दुवे संपादन