स्कॉट्स भाषा (स्कॉट्स: Scots) ही सखल स्कॉटलंडात बोलली जाणारी जर्मेनिक भाषाकुळातील भाषा आहे. डोंगरी स्कॉटलंडात बोलल्या जाणाऱ्या केल्टिक भाषाकुळातील स्कॉटिश गेलिक भाषेपासून फरक स्पष्ट करण्यासाठी तिला सखल स्कॉट्स असेही काही वेळा उल्लेखले जाते.

स्कॉट्स
Scots, Lallans
स्थानिक वापर स्कॉटलंड, उत्तर आयर्लंड, आयर्लंडचे प्रजासत्ताक
लोकसंख्या १ लाख
भाषाकुळ
लिपी लॅटिन
अधिकृत दर्जा
प्रशासकीय वापर राजकीय वापर नाही
भाषा संकेत
ISO ६३९-१ sco
ISO ६३९-२ sco
भाषिक प्रदेशांचा नकाशा

हे सुद्धा पहा संपादन