लुआंडा
लुआंडा ही अँगोला देशाची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे. लुआंडा अँगोलाचे सगळ्यात मोठे बंदर आहे. अटलांटिक महासागराकाठी वसलेल्या या शहराची वस्ती अंदाजे ४५,००,००० आहे.
लुआंडा Luanda |
|
अँगोला देशाची राजधानी | |
देश | ![]() |
प्रांत | लुआंडा प्रांत |
स्थापना वर्ष | इ.स. १५७५ |
समुद्रसपाटीपासुन उंची | २० फूट (६.१ मी) |
लोकसंख्या | |
- शहर | ४७,९९,४३२ |
बाह्य दुवेसंपादन करा
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |