एर युरोपा (स्पॅनिश: Air Europa Líneas Aéreas, S.A.U.) ही स्पेन देशामधील आयबेरिया व व्ह्युएलिंग खालोखाल तिसऱ्या क्रमांकाची मोठी विमान वाहतूक कंपनी आहे. भूमध्य समुद्रामधील मायोर्का बेटावर मुख्यालय असलेली एर युरोपा प्रामुख्याने युरोप, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, कॅरिबियनकॅनरी द्वीपसमूह येथे प्रवासी विमानसेवा पुरवते.

एअर युरोपा
आय.ए.टी.ए.
UX
आय.सी.ए.ओ.
AEA
कॉलसाईन
EUROPA
स्थापना १९८६
हब अदोल्फो सुआरेझ माद्रिद–बाराहास विमानतळ (माद्रिद)
मुख्य शहरे बार्सिलोना–एल प्रात विमानतळ (बार्सिलोना)
तेनेरीफ
अलायन्स स्कायटीम
विमान संख्या ४७
ब्रीदवाक्य Your travel companion
मुख्यालय मायोर्का, बालेआरिक द्वीपसमूह
संकेतस्थळ www.aireuropa.com
रोम विमानतळावरील एअर युरोपाचे बोइंग ७३७ विमान

२००७ सालापासून एर युरोपा स्कायटीम समूहाचा सदस्य आहे.

संदर्भ आणि नोंदी संपादन

बाह्य दुवे संपादन

 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: