फ्रीटाउन ही सियेरा लिओन ह्या देशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. फ्रीटाउन हे पश्चिम आफ्रिकेतील एक महत्त्वाचे बंदर आहे.

फ्रीटाउन
Freetown
सियेरा लिओन देशाची राजधानी


फ्रीटाउन is located in सियेरा लिओन
फ्रीटाउन
फ्रीटाउन
फ्रीटाउनचे सियेरा लिओनमधील स्थान

गुणक: 8°29′4″N 13°14′4″W / 8.48444°N 13.23444°W / 8.48444; -13.23444

देश सियेरा लिओन ध्वज सियेरा लिओन
राज्य पश्चिम भाग
स्थापना वर्ष ११ मार्च १७९२
क्षेत्रफळ ३५७ चौ. किमी (१३८ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ८४ फूट (२६ मी)
लोकसंख्या  
  - शहर १०,७०,०००
प्रमाणवेळ यूटीसी