नवाकसुत ही मॉरिटानिया ह्या देशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. नवाकसुत सहारा वाळवंट प्रदेशामधील सर्वात मोठ्या शहरांपैकी एक आहे.

नवाकसुत
نواكشوط
मॉरिटानिया देशाची राजधानी


नवाकसुत is located in मॉरिटानिया
नवाकसुत
नवाकसुत
नवाकसुतचे मॉरिटानियामधील स्थान

गुणक: 18°6′N 15°57′W / 18.100°N 15.950°W / 18.100; -15.950

देश मॉरिटानिया ध्वज मॉरिटानिया
राज्य नवाकसुत
क्षेत्रफळ १,००० चौ. किमी (३९० चौ. मैल)
लोकसंख्या  
  - शहर ८,८१,०००