अझरबैजान एरलाइन्स (अझरबैजानी: Azərbaycan Hava Yolları) ही मध्य आशियामधील अझरबैजान देशाची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. अझरबैजान एरलाइन्सचे मुख्यालय बाकू येथे असून हैदर अलियेव आंतरराष्ट्रीय विमानतळ हा तिचा प्रमुख वाहतूकतळ आहे.

अझरबैजान एरलाइन्स
आय.ए.टी.ए.
J2
आय.सी.ए.ओ.
AHY
कॉलसाईन
AZAL
स्थापना ७ एप्रिल १९९२
हब हैदर अलियेव आंतरराष्ट्रीय विमानतळ
विमान संख्या ३१
मुख्यालय बाकू, अझरबैजान
संकेतस्थळ http://www.azal.az
तेल अवीवमधील बेन गुरियन विमानतळाकडे चाललेले एअरबस ए-३१९ विमान

बाह्य दुवे

संपादन