नापोली किंवा नेपल्स ही इटली देशाच्या काम्पानिया प्रदेशाची राजधानी व इटलीमधील एक महत्त्वाचे शहर आहे. सुमारे २,८०० वर्षे जुने असलेले नापोली हे शहर प्राचीन काळापासून संस्कृती, वास्तुशास्त्र, कला, संगीत ह्यांसाठी प्रसिद्ध आहे. पिझ्झा ह्या जगप्रसिद्ध इटालियन खाद्यपदार्थाचा उगम ह्याच शहरात झाला.

नापोली
Napoli
इटलीमधील शहर


ध्वज
चिन्ह
नापोली is located in इटली
नापोली
नापोली
नापोलीचे इटलीमधील स्थान

गुणक: 40°50′N 14°15′E / 40.833°N 14.250°E / 40.833; 14.250

देश इटली ध्वज इटली
प्रांत काम्पनिया
क्षेत्रफळ ११७.२७ चौ. किमी (४५.२८ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ५६ फूट (१७ मी)
लोकसंख्या  
  - शहर ९,६२,६३८
  - घनता ८,२०९ /चौ. किमी (२१,२६० /चौ. मैल)
प्रमाणवेळ ग्रीनविच प्रमाणवेळ
http://www.comune.napoli.it/