लोमे

(लोम या पानावरून पुनर्निर्देशित)


लोमे ही टोगो ह्या देशाची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे. लोमे शहर टोगोच्या दक्षिण टोकाला अटलांटिक महासागराच्या किनार्‍यावर वसले आहे.

लोमे
Lomé
टोगो देशाची राजधानी

Imagelomé20.jpg

लोमे is located in टोगो
लोमे
लोमे
लोमेचे टोगोमधील स्थान

गुणक: 6°8′16″N 1°12′45″E / 6.13778°N 1.2125°E / 6.13778; 1.2125

देश टोगो ध्वज टोगो
राज्य सागरी प्रांत
लोकसंख्या  
  - शहर ७,३७,७५१


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.