ओस्लो विमानतळ (नॉर्वेजियन: Oslo Lufthavn) (आहसंवि: OSLआप्रविको: ENGM) हा नॉर्वे देशाच्या ओस्लो शहरामधील प्रमुख विमानतळ आहे. ओस्लो शहराच्या ३५ किमी ईशान्येस असलेला हा विमानतळ प्रवाशांच्या संख्येनुसार स्कॅंडिनेव्हियाउत्तर युरोपामधील वर्दळीच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर असलेला विमानतळ आहे. स्कॅंडिनेव्हियन एरलाइन्सचा हब येथेच आहे.

ओस्लो विमानतळ
Oslo Lufthavn
आहसंवि: OSLआप्रविको: ENGM
OSL is located in नॉर्वे
OSL
OSL
नॉर्वेमधील स्थान
माहिती
विमानतळ प्रकार जाहीर
कोण्या शहरास सेवा ओस्लो
स्थळ ओस्लो महानगर
हब नॉर्वेजियन एर शटल
स्कॅंडिनेव्हियन एरलाइन्स
समुद्रसपाटीपासून उंची ६८१ फू / २०८ मी
गुणक (भौगोलिक) 60°12′10″N 11°5′2″E / 60.20278°N 11.08389°E / 60.20278; 11.08389
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
फू मी
01L/19R ११,८११ ३,६०० डांबरी
01R/19L ९,६७८ २,९५० डांबरी
सांख्यिकी (२०१५)
प्रवासी २,४६,७८,१६५
विमाने २,३४,९७४
स्रोत: [१]
येथे उतरलेले कतार एरवेजचे बोइंग ७८७ विमान

संदर्भ

संपादन
  1. ^ "ENGM – Oslo" (PDF). AIP Norge/Norway. Avinor. 31 May 2012. AD 2 ENGM. Archived from the original (PDF) on 2012-06-05. 23 August 2012 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

संपादन