मलाबो ही इक्वेटोरीयल गिनी ह्या देशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. हे शहर बियोको नावाच्या एका बेटावर वसले आहे.

मलाबो
Malabo
इक्वेटोरीयल गिनी देशाची राजधानी


मलाबो is located in इक्वेटोरीयल गिनी
मलाबो
मलाबो
मलाबोचे इक्वेटोरीयल गिनीमधील स्थान

गुणक: 3°45′N 8°47′E / 3.750°N 8.783°E / 3.750; 8.783

देश इक्वेटोरीयल गिनी ध्वज इक्वेटोरीयल गिनी
प्रांत बियोको नॉर्ते
स्थापना वर्ष इ.स. १८२७
समुद्रसपाटीपासुन उंची ० फूट (० मी)
लोकसंख्या  
  - शहर ६०,०६५