इझ्मिर हे तुर्कस्तान देशातील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. प्राचीन काळात हा भाग स्मार्ना ह्या नावाने ओळखला जात असे.

इझ्मिर
İzmir
तुर्कस्तानमधील शहर
इझ्मिर is located in तुर्कस्तान
इझ्मिर
इझ्मिर
इझ्मिरचे तुर्कस्तानमधील स्थान

गुणक: 38°26′N 27°9′E / 38.433°N 27.150°E / 38.433; 27.150

देश तुर्कस्तान ध्वज तुर्कस्तान
समुद्रसपाटीपासुन उंची ९८ फूट (३० मी)
लोकसंख्या  
  - शहर ३२,१०,४६५
  - घनता ३,०९९ /चौ. किमी (८,०३० /चौ. मैल)
http://www.izmir.bel.tr/


झझ्मिर