Disambig-dark.svg


सोफिया (बल्गेरियन: София, Sofiya; Sofia.ogg उच्चार ) ही पूर्व युरोपामधील बल्गेरिया ह्या देशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. बल्गेरियाच्या पश्चिम भागात वितोशा पर्वताच्या पायथ्याशी वसलेले व १२.३२ लोकसंख्या असलेले सोफिया हे युरोपियन संघातील १२वे मोठे शहर आहे.

सोफिया
София
बल्गेरिया देशाची राजधानी

Sofia Collage TB.png

BG Sofia flag.svg
ध्वज
BG Sofia coa.svg
चिन्ह
सोफिया is located in बल्गेरिया
सोफिया
सोफिया
सोफियाचे बल्गेरियामधील स्थान

गुणक: 42°42′N 23°20′E / 42.700°N 23.333°E / 42.700; 23.333

देश बल्गेरिया ध्वज बल्गेरिया
प्रांत सोफिया-राजधानी
स्थापना वर्ष इ.स. पूर्व सातवे शतक
क्षेत्रफळ ४९२ चौ. किमी (१९० चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची १,८०४ फूट (५५० मी)
लोकसंख्या  (२०११)
  - शहर १२,३२,०८८
  - घनता ९४४ /चौ. किमी (२,४४० /चौ. मैल)
  - महानगर १३,७०,०००
प्रमाणवेळ पूर्व युरोपीय प्रमाणवेळ
sofia.bg

अंदाजे इ.स. पूर्व सातव्या शतकादरम्यान वसवले गेलेले व बाल्कनमधील एक महत्त्वाचे शहर असलेले सोफिया सध्या बल्गेरियाचे सांस्कृतिक, शैक्षणिक, औद्योगिक व आर्थिक केंद्र आहे.

आंतरराष्ट्रीय संबंधसंपादन करा

संदर्भसंपादन करा

  1. ^ "Twinning Cities: International Relations" (PDF). Municipality of Tirana. www.tirana.gov.al. Archived from the original (PDF) on 2011-10-10. 2009-06-23 रोजी पाहिले.

बाह्य दुवेसंपादन करा

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: