डब्लिन विमानतळ

(डब्लिन आंतरराष्ट्रीय विमानतळ या पानावरून पुनर्निर्देशित)

डब्लिन विमानतळ (आयरिश: Aerfort Bhaile Átha Cliath) (आहसंवि: DUBआप्रविको: EIDW) हा आयर्लंड देशाच्या डब्लिन शहरामधील प्रमुख विमानतळ आहे. डब्लिन शहराच्या १० किमी उत्तरेस स्थित असलेला हा विमानतळ देशातील सर्वात वर्दळीचा विमानतळ आहे.

डब्लिन विमानतळ
Aerfort Bhaile Átha Cliath (आयरिश)
आहसंवि: DUBआप्रविको: EIDW
DUB is located in आयर्लंड
DUB
DUB
आयर्लंडमधील स्थान
माहिती
विमानतळ प्रकार जाहीर
कोण्या शहरास सेवा डब्लिन
स्थळ कॉलिन्सटाउन
हब एर लिंगस
समुद्रसपाटीपासून उंची फू / ५६ मी
गुणक (भौगोलिक) 53°25′17″N 6°16′12″W / 53.42139°N 6.27000°W / 53.42139; -6.27000
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
फू मी
10/28 8,652 2,637 डांबरी
16/34 6,798 2,072 डांबरी
सांख्यिकी (२०१५)
प्रवासी २,५०,४९,३३५
विमाने १,९१,२३३
* प्रवासी[]
येथे उतरणारे करणारे युरोअटलांटिकचे बोइंग ७७७ विमान

१९३९ साली बांधण्यात आलेल्या डब्लिन विमानतळामध्ये १९५० च्या दशकात मोठ्या सुधारणा केल्या गेल्या. आजच्या घडीला ह्या विमानतळावर २ धावपट्ट्या व २ प्रवासी टर्मिनल्स आहेत. एर लिंगस ह्या आयर्लंडच्या राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनीचे मुख्यालय येथेच आहे.

संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ "Dublin Airport Sets New Record With 25M Passengers in 2015". Daa.ie. 2016-01-18. 2016-02-09 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2016-01-20 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

संपादन