ताओयुआन आंतरराष्ट्रीय विमानतळ

ताओयुआन आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: TPEआप्रविको: RCTP) हा तैवान देशामधील सर्वात मोठा व सर्वाधिक वर्दळीचा विमानतळ आहे. तैपै शहराच्या ४० किमी पश्चिमेस ताओयुआन शहरामध्ये स्थित असलेला हा विमानतळ १९७९ साली बांधला गेला.

ताओयुआन आंतरराष्ट्रीय विमानतळ
台灣桃園國際機場 桃園機場
Cksarptnasa.jpg
आहसंवि: TPEआप्रविको: RCTP
TPE is located in तैवान
TPE
TPE
तैवानमधील स्थान
माहिती
विमानतळ प्रकार जाहीर
कोण्या शहरास सेवा तैपै
हब चायना एअरलाइन्स
ट्रान्सएशिया एअरवेज
ए.व्ही.ए. एअर
समुद्रसपाटीपासून उंची ३३ मी / १०८ फू
गुणक (भौगोलिक) 25°4′35″N 121°13′26″E / 25.07639°N 121.22389°E / 25.07639; 121.22389
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
मी फू
05L/23R 3,660 कॉंक्रीट
05R/23L 3,800 डांबर
सांख्यिकी (2014)
प्रवासी संख्या 3,58,04,465
विमाने 208,874
मालवाहतूक (किलो) 2,08,87,26,700
स्रोत: Civil Aeronautics Ministry[१]

२०१३ साली ताओयुआन विमानतळ आंतरराष्ट्रीय प्रवाशांच्या संख्येबाबतीत जगातील १५व्या क्रमांकाच्या वर्दळीचा विमानतळ होता. चायना एअरलाइन्स ह्या तैवानच्या राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनीचे मुख्यालय येथेच आहे.

बाह्य दुवेसंपादन करा

  1. ^ "臺閩地區民航運輸各機場營運量-按機場分" (PDF). CAA. CAA. 23 January 2015 रोजी पाहिले.