अंताल्या (तुर्की: Antalya) हे तुर्कस्तानच्या दक्षिण-पश्चिम भागातील एक प्रमुख शहर आहे. भूमध्य समुद्रावर वसलेले अंताल्या शहर तुर्कस्तानमधील एक महत्त्वाचे पर्यटनकेंद्र आहे.

अंताल्या
Antalya
तुर्कस्तानमधील शहर

Antalya repülőröl.jpg

अंताल्या is located in तुर्कस्तान
अंताल्या
अंताल्या
अंताल्याचे तुर्कस्तानमधील स्थान

गुणक: 36°54′N 30°41′E / 36.900°N 30.683°E / 36.900; 30.683

देश तुर्कस्तान ध्वज तुर्कस्तान
राज्य भूमध्य
प्रांत अंताल्या
क्षेत्रफळ १,४१७ चौ. किमी (५४७ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ७५ फूट (२३ मी)
लोकसंख्या  
  - शहर १०,०१,३१८
  - घनता ४७८ /चौ. किमी (१,२४० /चौ. मैल)
अधिकृत संकेतस्थळ


बाह्य दुवेसंपादन करा