स्टॉकहोम आर्लांडा विमानतळ

स्टॉकहोम आर्लांडा विमानतळ (स्वीडिश: Stockholm-Arlanda flygplats) (आहसंवि: ARNआप्रविको: ESSA) हा स्वीडन देशाच्या स्टॉकहोम शहरामधील प्रमुख विमानतळ आहे. स्टॉकहोम शहराच्या ३७ किमी उत्तरेस स्थित असलेला हा विमानतळ प्रवाशांच्या संख्येनुसार उत्तर युरोपामधील तिसऱ्या क्रमांकाच्या वर्दळीचा विमानतळ आहे. १ एप्रिल १९६२ मध्ये खुला करण्यात आलेल्या स्टॉकहोम आर्लांडा विमानतळावर स्कँडिनेव्हियन एरलाइन्सचा हब स्थित आहे.

स्टॉकहोम आर्लांडा विमानतळ
Stockholm-Arlanda flygplats (स्वीडिश)
आहसंवि: ARNआप्रविको: ESSA
ARN is located in स्वीडन
ARN
ARN
स्वीडनमधील स्थान
माहिती
विमानतळ प्रकार जाहीर
कोण्या शहरास सेवा स्टॉकहोम, उप्साला
स्थळ स्टॉकहोम महानगर
हब नेक्स्टजेट
नॉर्वेजियन एर शटल
स्कँडिनेव्हियन एरलाइन्स
समुद्रसपाटीपासून उंची १३७ फू / ४२ मी
गुणक (भौगोलिक) 59°39′7″N 17°55′7″E / 59.65194°N 17.91861°E / 59.65194; 17.91861
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
फू मी
01L/19R 3,301 डांबरी
01R/19L 2,500 डांबरी
08/26 2,500 डांबरी
सांख्यिकी (२०१४)
प्रवासी २,२४,४३,२७२
विमाने १,१४,००८
स्रोत: []
येथे थांबलेले थाई एरवेजचे बोइंग ७४७ विमान

संदर्भ

संपादन
  1. ^ "ESSA – Stockholm/Arlanda" (PDF). AIP Sverige/Sweden. Norrköping: The LFV Group. 23 August 2012. pp. AD 2 ESSA 1-1..8. 21 October 2012 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: