उप्साला
उप्साला हे स्वीडन देशातील चौथ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. स्टॉकहोमपासून ७० किमी उत्तरेला वसलेल्या उप्साला शहराला ऐतिहासिक महत्त्व आहे. येथील इ.स. १४७७ मध्ये स्थापन झालेले उप्साला विद्यापीठ ही स्कॅंडिनेव्हियामधील सर्वात जुनी उच्च शिक्षणसंस्था आहे.
उप्साला Uppsala |
|
स्वीडनमधील शहर | |
देश | स्वीडन |
स्थापना वर्ष | इ.स. ११६४ |
क्षेत्रफळ | ४७.८६ चौ. किमी (१८.४८ चौ. मैल) |
लोकसंख्या | |
- शहर | १,४०,९८३ |
- घनता | २,६८३ /चौ. किमी (६,९५० /चौ. मैल) |
http://www.uppsala.se |
बाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
- Uppsala Archived 2009-05-26 at the Wayback Machine. - अधिकृत संकेतस्थळ
- पर्यटन Archived 2009-04-24 at the Wayback Machine.
- विकिव्हॉयेज वरील उप्साला पर्यटन गाईड (इंग्रजी)