ॲथेन्स आंतरराष्ट्रीय विमानतळ

(अथेन्स आंतरराष्ट्रीय विमानतळ या पानावरून पुनर्निर्देशित)

ॲथेन्स आंतरराष्ट्रीय विमानतळ (ग्रीक: Διεθνής Αερολιμένας Αθηνών "Ελευθέριος Βενιζέλος") (आहसंवि: ATHआप्रविको: LGAV) हा ग्रीस देशाच्या ॲथेन्स शहरामधील प्रमुख विमानतळ आहे. मार्च २०११ मध्ये खुला करण्यात आलेला व ॲथेन्स शहरापासून २० किमी अंतरावर स्थित असलेला हा विमानतळ एजियन एरलाइन्स ह्या ग्रीसच्या राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनीचा व इतर काही लहान कंपन्यांचा हब आहे. २०१४ साली अथेन्स विमानतळ युरोपातील ३१व्या क्रमांकाच्या वर्दळीचा विमानतळ होता.

ॲथेन्स आंतरराष्ट्रीय विमानतळ
Διεθνής Αερολιμένας Αθηνών
"Ελευθέριος Βενιζέλος"
आहसंवि: ATHआप्रविको: LGAV
ATH is located in ग्रीस
ATH
ATH
ग्रीसमधील स्थान
माहिती
विमानतळ प्रकार जाहीर
कोण्या शहरास सेवा ॲथेन्स, ग्रीस
स्थळ स्पाता
हब एजियन एअरलाइन्स
समुद्रसपाटीपासून उंची ११६ मी / ३८२ फू
गुणक (भौगोलिक) 37°56′11″N 23°56′50″E / 37.93639°N 23.94722°E / 37.93639; 23.94722
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
मी फू
03R/21L 4,000 13,123 डांबरी
03L/21R 3,800 12,467 डांबरी
सांख्यिकी (२०१२)
प्रवासी १,५१,९६,४६३
विमाने १,५४,५३०
स्रोत: []
येथे थांबलेले डेल्टा एरलाइन्सचे एअरबस ए३३० विमान

संदर्भ

संपादन
  1. ^ "Athens International Airport: Passenger Traffic Development 2014" (PDF). Athens International Airport. 2 January 2015 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

संपादन