बास्तिया (फ्रेंच: Bastia; कॉर्सिकन: Bastia) हे फ्रान्स देशाच्या कॉर्सिका बेटावरील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर (अझाक्सियो खालोखाल) आहे. बास्तिया शहर कॉर्सिका बेटाच्या उत्तर भागात भूमध्य समुद्राच्या किनाऱ्यावर वसले असून ते इटलीच्या एल्बा ह्या बेटाच्या पश्चिमेस ५० किमी अंतरावर स्थित आहे.

बास्तिया
Bastia
फ्रान्समधील शहर

VP-nuit.jpg

Blason Ville fr Bastia.svg
चिन्ह
बास्तिया is located in फ्रान्स
बास्तिया
बास्तिया
बास्तियाचे फ्रान्समधील स्थान

गुणक: 42°43′3″N 9°27′1″E / 42.71750°N 9.45028°E / 42.71750; 9.45028

देश फ्रान्स ध्वज फ्रान्स
प्रदेश कॉर्स
विभाग ऑत-कॉर्स
क्षेत्रफळ १९.३८ चौ. किमी (७.४८ चौ. मैल)
लोकसंख्या  (२०११)
  - शहर ४३,४७७
  - घनता २,२०० /चौ. किमी (५,७०० /चौ. मैल)
प्रमाणवेळ मध्य युरोपीय प्रमाणवेळ
bastia.fr

खेळसंपादन करा

फुटबॉल हा येथील सर्वात लोकप्रिय खेळ असून लीग १मध्ये खेळणारा एस.सी. बास्तिया हा येथील प्रमुख संघ आहे.

बाह्य दुवेसंपादन करा