हार्ट्‌सफील्ड-जॅक्सन अटलांटा आंतरराष्ट्रीय विमानतळ

हार्ट्‌सफील्ड-जॅक्सन अटलांटा आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: ATLआप्रविको: KATL) हा अमेरिकेच्या अटलांटा या शहराचा मुख्य विमानतळ आहे.

हार्ट्‌सफील्ड-जॅक्सन अटलांटा आंतरराष्ट्रीय विमानतळ
Hartsfield-Jackson Atlanta International Airport
आहसंवि: ATLआप्रविको: ATLएफएए स्थळसंकेत: ATL
माहिती
विमानतळ प्रकार सार्वजनिक
मालक अटलांटा महापालिका
प्रचालक अटलांटा महापालिका विमानवाहतूक विभाग
कोण्या शहरास सेवा अटलांटा
स्थळ अटलांटा, जॉर्जिया
हब
समुद्रसपाटीपासून उंची १,०२६ फू / ३१३ मी
गुणक (भौगोलिक) 33°38′12″N 84°25′41″W / 33.63667°N 84.42806°W / 33.63667; -84.42806
संकेतस्थळ atlanta-airport.com
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
फू मी
८L/२६R ९,००० २,७४३ सिमेंट
८R/२६L १०,००० ३,०४८ सिमेंट
९L/२७R १२,३९० ३,७७६ सिमेंट
९R/२७L ९,००१ २,७४३ सिमेंट
१०/२८ ९,००० २,७४३ सिमेंट

अटलांटाच्या मध्यवर्ती भागापासून अकरा किलोमीटरवर असलेला हा विमानतळ जगातील सगळ्यात गजबजलेला विमानतळ आहे. [१] येथे डेल्टा एरलाइन्स, जॉर्जियास्काइज, एअरट्रान एरवेझ, डेल्टा कनेक्शन (शटल अमेरिका) व अटलांटिक साउथईस्ट एरलाइन्स यांचे संकुल(हब) [मराठी शब्द सुचवा] आहे.[२] या विमानतळावर १९६ विमान-फलाट आहेत.

हा विमानतळ अटलांटा विमातळ, हार्ट्‌सफील्ड विमानतळअटलांटा हार्ट्‌सफील्ड विमानतळ या नावांनीही ओळखला जातो.

विमानकंपन्या आणि गंतव्यस्थाने

संपादन
 
हार्ट्सफील्ड जॅक्सन अटलांटा विमानतळापासून थेट सेवा असणारे देश (यात मोसमी आणि सुरू होऊ घातलेल्या सेवांचाही समावेश आहे.
विमानकंपनी गंतव्यस्थान काँकोर्स
एर कॅनडा एक्सप्रेस टोरोंटो-पीयरसन F
एर फ्रांस पॅरिस-चार्ल्स दि गॉल E, F
अलास्का एअरलाइन्स सिॲटल-टॅकोमा D
अमेरिकन एअरलाइन्स डॅलस-फोर्ट वर्थ, लॉस एंजेलस (५ मार्च, २०१५ पासून),[३] मायामी, शार्लट, फिलाडेल्फिया, फीनिक्स T
अमेरिकन ईगल शिकागो-ओ'हेर, मायामी, न्यू यॉर्क-लाग्वार्डिया T
ब्रिटिश एरवेझ लंडन-हीथ्रो E, F
डेल्टा एर लाइन्स एक्रन-कँटन, आल्बनी, आल्बुकर्की, ॲलेनटाउन-बेथलेहेम, ॲपलटन, ऑगस्टा, ॲशव्हिल, ऑस्टिन, बाल्टिमोर, बॅटन रूज, बर्मिंगहॅम (अलाबामा), ब्लूमिंग्टन-नॉर्मल, बॉस्टन, बफेलो, चार्ल्सटन(द.कॅ.), चार्ल्सटन (वे.व्ह.), शार्लट, शार्लट्सव्हिल,[४] चॅटानूगा, शिकागो-मिडवे, शिकागो-ओ'हेर, सिनसिनाटी, क्लीव्हलँड, कॉलोराडो स्प्रिंग्ज, कोलंबिया (द.कॅ), कोलंबस (ओ), डॅलस-फोर्ट वर्थ, डॅलस-लव्ह, डेटन, डेटोना बीच, डेन्व्हर

, दे मॉइन, डीट्रॉइट, एल पासो, एव्हान्सव्हिल, फेटव्हिल-बेंटनव्हिल, फेटव्हिल, फ्लिंट, फोर्ट लॉडरडेल, फोर्ट मायर्स, फोर्ट वाल्टन बीच, गेन्सव्हिल, ग्रँड रॅपिड्स, ग्रीन्सबोरो, ग्रीनव्हिल–स्पार्टनबर्ग, गल्फपोर्ट-बिलॉक्सी, हॅरिसबर्ग, हार्टफोर्ड, होनोलुलु, ह्युस्टन-हॉबी, ह्युस्टन-आंतरखंडीय, हंट्सव्हिल, इंडियानापोलिस, जॅक्सन (मि), जॅक्सनव्हिल (फ्लो), कॅन्सस सिटी, की वेस्ट, नॉक्सव्हिल, लाफीयेट (लु), लास व्हेगस, लेक्झिंग्टन, लिटल रॉक, लॉस एंजेलस, लुईव्हिल, मॅडिसन, मँचेस्टर (न्यू.हँ.), मेलबर्न (फ्लो), मेम्फिस, मायामी, मिलवॉकी, मिनीयापोलिस-सेंट पॉल, मोबील, मोलाइन-क्वाड सिटीझ, नॅशव्हिल, न्यू ऑर्लिअन्स, न्यू यॉर्क-जेएफके, न्यू यॉर्क-लाग्वार्डिया, न्युअर्क, नॉरफोक, ओक्लाहोमा सिटी, ओमाहा, ऑरेंज काउंटी, ओरलँडो, पनामा सिटी (फ्लो), पेन्साकोला, फिलाडेल्फिया, फीनिक्स, पिट्सबर्ग, पोर्टलँड (मेन), पोर्टलँड (ओ), प्रॉव्हिडन्स, रॅले-ड्युरॅम, रिचमंड, रोआनोक, रॉचेस्टर (न्यू.यॉ.), साक्रामेंटो, सेंट लुईस, सॉल्ट लेक सिटी , सान अँटोनियो, सान डियेगो, सान फ्रांसिस्को, सान होजे (कॅ), सान हुआन, सारासोटा, सवाना, सिॲटल-टॅकोमा, श्रीवपोर्ट,[४] सिरॅक्युझ, टॅलाहासी, टॅम्पा, ट्राय-सिटीझ (टे), तुसॉन, तल्सा, वॉशिंग्टन-डलेस, वॉशिंग्टन-नॅशनल, वेस्ट पाम बीच, विचिटा, विल्कस-बारे-स्क्रँटन, विल्मिंग्टन (उ.कॅ.)
मोसमी: अँकोरेज,[५] बिलिंग्स, बोझमन, बर्लिंग्टन (व्ह.), ईगल-व्हेल, हेडन-स्टीमबोट स्प्रिंग्ज, जॅक्सन होल, कॅलिस्पेल, मिसूला,[६] माँट्रोझ-टेल्युराइड, मर्टल बीच, ओकलंड, ऑन्टॅरियो (कॅ), स्पोकेन || align="center" | T, A, B, C, D, E, F

डेल्टा एर लाइन्स अ‍ॅम्स्टरडॅम, अरुबा, बार्बाडोस, बेलिझ सिटी, बर्म्युडा, बोगोटा, बॉनेर, ब्रासिलिया, ब्रसेल्स, बॉयनॉस एर्स-एझैझा, कान्कुन, काराकास, कोझुमेल, दुबई-आंतरराष्ट्रीय, ड्युसेलडोर्फ, फ्रांकफुर्ट, ग्रँड केमन, ग्वादालाहारा, ग्वातेमाला सिटी, जोहान्सबर्ग-टँबो, किंग्स्टन, लागोस, लायबेरिया (को), लिमा, लंडन-हीथ्रो, माद्रिद, मानाग्वा, मँचेस्टर (यु.के.) (२८ मार्च, २०१५ पर्यंत),[७] मेक्सिको सिटी, माँटेगो बे, माँत्रिआल-त्रुदू, म्युन्शेन, नासाऊ, पनामा सिटी, पॅरिस-चार्ल्स दि गॉल, पोर्ट-औ-प्रिन्स, प्रोव्हिदेन्सियालेस, पोर्तो व्हायार्ता, पुंता काना, क्वितो, रियो दे जानेरो-गालेआव, रोआतान, रोम–फ्युमिसिनो, सेंट लुशिया, सिंट मार्टेन, सेंट थॉमस, सान होजे (को), सान होजे देल काबो, सान पेद्रो सुला, सान साल्वादोर, सांतियागो (चिले), सांतो दॉमिंगो–लास अमेरिकास, साओ पाउलो-ग्वारुल्होस, श्टुटगार्ट, तेगुसिगाल्पा, टोरोंटो-पीयरसन (२ मार्च, २०१५ पासून), तोक्यो-नरिता
मोसमी: अँटिगा, बार्सेलोना, डब्लिन, ग्रेनाडा (६ जून, २०१५ पासून), मिलान-माल्पेन्सा, सेंट क्रॉई, सेंट किट्स, व्हॅनकूवर, व्हेनिस-मार्को पोलो, झ्युरिक
चार्टर: हबाना[८]
T, A, E, F
डेल्टा कनेक्शन एक्रन-कँटन, आल्बनी (जॉ), अलेक्झांड्रिया (लु), ॲलेनटाउन-बेथलेहेम, ॲपलटन, ॲशव्हिल, ऑगस्टा, बॅटन रूज, ब्लूमिंग्टन-नॉर्मल, ब्रन्सविक, सीडार रॅपिड्स-आयोवा सिटी, चार्ल्सटन (द.कॅ.), चार्ल्सटन (वे.व्ह.), शार्लट्सव्हिल, चॅटानूगा, सिनसिनाटी, कोलंबिया (द.कॅ.), कोलंबस (जॉ), कोलंबस (मि), कोलंबस (ओ), डॅलस-फोर्ट वर्थ, दे मॉइन, डोथान, एव्हान्सव्हिल, फेटव्हिल-बेंटनव्हिल, फेटव्हिल, फ्लिंट, फोर्ट स्मिथ, फोर्ट वाल्टन बीच, फोर्ट वेन, गेन्सव्हिल, जॉर्जटाउन-ग्रेट एक्झुमा आयलंड, ग्रीन बे, ग्रीन्सबोरो, ग्रीनव्हिल-स्पार्टनबर्ग, गल्फपोर्ट-बिलॉक्सी, हॅरिसबर्ग, ह्युस्टन-हॉबी, ह्युस्टन-आंतरखंडीय, हंट्सव्हिल, जॅक्सन (मि), जॅक्सनव्हिल (उ.कॅ.), की वेस्ट, कायलीन-फोर्ट हूड, नॉक्सव्हिल, लाफीयेट, लेओन-देल बाहियो, लेक्झिंग्टन, लिंकन, लिटल रॉक, मॅडिन, मेम्फिस, मोबिल, मोलाइन-क्वाड सिटीझ, मन्रो, माँटेगो बे, माँतेरे, माँटगोमरी, माँत्रिआल-पिएर त्रुदू, मर्टल बीच, नॅशव्हिल, न्यू बर्न, न्युअर्क, न्यूपोर्ट न्यूझ, ओक्लाहोमा सिटी, ओमाहा, पनामा सिटी (फ्लो), पियोरिया, फिलाडेल्फिया, पिट्सबर्ग, रोआनोक, रॉचेस्टर (मि) , सवाना, श्रीवपोर्ट प्रादेशिक विमानतळ, सू फॉल्स, साउथ बेंड, स्प्रिंगफील्ड-ब्रॅन्सन, टॅलाहासी, टोरोंटो-पीयरसन, ट्राय-सिटीझ (टे), तल्सा, व्हाल्डोस्टा, वॉशिंग्टन-डलेस, व्हाइट प्लेन्स, विचिटा, विल्कस-बारे-स्क्रँटन, विल्मिंग्टन (उ.कॅ.)
मोसमी: आल्बनी, ॲस्पेन, बेलिझ सिटी, बर्लिंग्टन (व्ह), स्टेट कॉलेज (पे), डेटोना बीच, एल्मिरा (न्यू.यॉ..), एरी (पे), फारगो (उ.ड.), फ्रीपोर्ट, ग्रँड रॅपिड्स, ग्वादालाहारा, हॅलिफॅक्स, कालामाझू, लान्सिंग, माँट्रोझ-टेल्युराइड, ऑटावा, प्रोव्हिदन्सियालेस, सॅगिनॉ, ट्रॅव्हर्स सिटी
C, D, E, F
फ्रंटियर एअरलाइन्स ऑस्टिन (६ मार्च, २०१५ पासून), शिकागो-ओ'हेर, क्लीव्हलँड, डेन्व्हर

, इंडियानापोलिस (६ मार्च, २०१५ पासून), मायामी (६ मार्च, २०१५ पासून), ओरलँडो, फिलाडेल्फिया (१३ मार्च, २०१५ पासून),[९] ट्रेंटन, वॉशिंग्टन-डलेस || align="center" | D

केएलएम अ‍ॅम्स्टरडॅम E, F
कोरियन एर सोल-इंचॉन E, F
लुफ्तांसा फ्रांकफुर्ट E, F
साउथवेस्ट एअरलाइन्स एक्रन-कँटन, अरुबा (१ मार्च, २०१५ पर्यंत), ऑस्टिन, बाल्टिमोर, बॉस्टन, कान्कुन, शिकागो-मिडवे, कोलंबस (ओ), डॅलस-लव्ह, डेन्व्हर

, डीट्रॉइट, फोर्ट लॉडरडेल, फोर्ट मायर्स, हार्टफोर्ड-स्प्रिंगफील्ड (७ एप्रिल, २०१५ पर्यंत), ह्युस्टन-हॉबी, इंडियानापोलिस, जॅक्सनव्हिल (फ्लो), कॅन्सस सिटी, लास व्हेगस, लॉस एंजेलस, मिलवॉकी, मिनीयापोलिस-सेंट पॉल, माँटेगो बे (१ मार्च, २०१५ पर्यंत), नासाउ, न्यू ऑर्लिअन्स, न्यू यॉर्क-लाग्वार्डिया, ओक्लाहोमा सिटी, ओरलँडो, फिलाडेल्फिया, पिट्सबर्ग, फीनिक्स, पुंता काना, रॅले-ड्युरॅम, रिचमंड, सेंट लुईस, सान अँटोनियो, सान डियेगो, सान फ्रांसिस्को, सान हुआन (७ मार्च, २०१५ पर्यंत), टँपा, वॉशिंग्टन–नॅशनल, वेस्ट पाम बीच
मोसमी: सिॲटल-टॅकोमा || align="center" | C, F

स्पिरिट एअरलाइन्स शिकागो-ओ'हेर, डॅलस-फोर्ट वर्थ, डीट्रॉइट, फोर्ट लॉडरडेल, ह्युस्टन-आंतरखंडीय
मोसमी: अटलांटिक सिटी
D
युनायटेड एअरलाइन्स शिकागो-ओ'हेर, ह्यूस्टन-आंतरखंडीय, न्युअर्क, सान फ्रांसिस्को T
युनायटेड एक्सप्रेस शिकागो-ओ'हेर, डेन्व्हर

, ह्युस्टन-आंतरखंडीय, न्युअर्क, वॉशिंग्टन-डलेस || align="center" | T

व्हर्जिन अटलांटिक लंडन-हीथ्रो,[१०] मँचेस्टर (यु.के.) (२९ मार्च, २०१५ पासून)[७] E, F

मालवाहतूक

संपादन
विमानकंपनी गंतव्यस्थान 
एरोलॉजिक फ्रांकफुर्ट
एर फ्रांस कार्गो मेक्सिको सिटी, पॅरिस-चार्ल्स दि गॉल
एशियाना कार्गो डॅलस-फोर्ट वर्थ, मायामी
कार्गोलक्स शिकागो-ओ'हेर, लक्झेंबर्ग, हंट्सव्हिल, न्यू यॉर्क-जेएफके
कॅथे पॅसिफिक कार्गो अँकोरेज, डॅलस-फोर्ट वर्थ
चायना एअरलाइन्स कार्गो अँकोरेज, डॅलस-फोर्ट वर्थ, मायामी
डीएचएल एव्हियेशन/ॲटलास एर सिनसिनाटी, मायामी
एव्हा एर कार्गो अँकोरेज
एमिरेट्स स्कायकार्गो कोपनहेगन विमानतळ, दुबई-अल मक्तूम
फेडेक्स एक्सप्रेस फोर्ट वर्थ-अलायन्स, इंडियानापोलिस, मेम्फिस, मायामी
कोरियन एर कार्गो अँकोरेज, शिकागो-ओ'हेर, डॅलस-फोर्ट वर्थ, मायामी, न्यू यॉर्क-जेएफके
लुफ्तांसा कार्गो फ्रांकफुर्ट
कतार एरवेझ कार्गो[११] दोहा, ह्युस्टन-आंतरखंडीय, लीज, लक्झेंबर्ग, मेक्सिको सिटी
सिंगापूर एअरलाइन्स कार्गो अ‍ॅम्स्टरडॅम
टीएनटी एरवेझ लीज
युपीएस एअरलाइन्स कोलंबियी, डॅलस-फोर्ट वर्थ, लुईव्हिल, फिलाडेल्फिया

[१२]

संदर्भ व नोंदी

संपादन
 1. ^ Tharpe, Jim. "Atlanta airport still the "busiest": Hartsfield-Jackson nips Chicago's O'hare for second year in a row". 2007-01-06 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2008-10-17 रोजी पाहिले.
 2. ^ "Year-to-Date Passenger Data". 2012-03-24 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2008-06-12 रोजी पाहिले. Unknown parameter |month= ignored (सहाय्य)
 3. ^ "संग्रहित प्रत". 2014-10-23 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2015-02-15 रोजी पाहिले.
 4. ^ a b "Update as of 03JUL14: DELTA Planned New Boeing 717 Routes from July 2014". Airlineroute.net. 5 July 2014 रोजी पाहिले.
 5. ^ "Delta Adds New Service to Atlanta from Three U.S. Destinations" (Press release). June 23, 2013 रोजी पाहिले.
 6. ^ "Delta Adds New Nonstop Missoula to Atlanta Flight". KBZK. बोझमन. 2013-10-19 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २०१३-०२-१५ रोजी पाहिले.
 7. ^ a b "Virgin Atlantic S15 US Operation Changes as of 22SEP14". September 22, 2014 रोजी पाहिले.
 8. ^ Ibata, David. "Hola Cuba: Delta to Launch अटलांटा to Havana Charter Flights". The Atlanta Journal-Constitution. 2011-09-24 रोजी मूळ पान पासून संग्रहित. September 22, 2011 रोजी पाहिले.
 9. ^ "संग्रहित प्रत". 2015-02-10 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2015-02-15 रोजी पाहिले.
 10. ^ http://www.businesstraveller.com/news/100533/delta-and-virgin-to-transfer-transatlantic-flights
 11. ^ "कतार एरवेझने उत्तर अमेरिकी सेवा वाढवली". एर कार्गो वर्ल्ड (इंग्लिश भाषेत). 2012-04-06 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २०१३-०६-२३ रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
 12. ^ "हार्ट्सफील्ड-जॅक्सनवरील मालवाहतूक सेवा" (इंग्लिश भाषेत). २०१३-०६-२३ रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)