ओकलंड आंतरराष्ट्रीय विमानतळ

ओकलंड आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: OAKआप्रविको: KOAKएफ.ए.ए. स्थळसूचक: OAK)अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील ओकलंड शहरात असलेला विमानतळ आहे. शहराच्या मध्यवर्ती भागापासून फक्त पाच मैल दक्षिणे असलेल्या या विमानतळापासून अमेरिकेतील अनेक राज्ये, युरोप तसेच मेक्सिकोला विमानसेवा उपलब्ध आहे. बे एरियामधील तीन आंतरराष्ट्रीय विमानतळांपैकी एक असलेला हा विमानतळ सान फ्रांसिस्को शहरापासून सान फ्रांसिस्को आंतरराष्ट्रीय विमानतळापेक्षा जवळ आहे.

ओकलंड आंतरराष्ट्रीय विमानतळ
Oakland International Airport
OAK Control Tower 07832.JPG
ओकलंड विमानतळाचा नियंत्रण मनोरा
Aerial view of Oakland International Airport.jpg
ओकलंड विमानतळाचे विहंगम दृष्य
आहसंवि: OAKआप्रविको: KOAKएफएए स्थळसंकेत: OAK
माहिती
मालक पोर्ट ऑफ ओकलंड
कोण्या शहरास सेवा ओकलंड, बे एरिया
हब साउथवेस्ट एअरलाइन्स
Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: