नॅशव्हिल आंतरराष्ट्रीय विमानतळ

नॅशव्हिल आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: BNAआप्रविको: KBNAएफ.ए.ए. स्थळसूचक: BNA) हा अमेरिकेच्या टेनेसी राज्यातील नॅशव्हिल शहरात असलेला विमानतळ आहे. प्रवासीसंख्येनुसार अमेरिकेतील ३४व्या क्रमांकावरील या विमानतळावरून २०१४ साली १,१०,३९,६३४ प्रवाशांनी ये-जा केली होती.

नॅशव्हिल आंतरराष्ट्रीय विमानतळ
आहसंवि: BNAआप्रविको: KBNAएफएए स्थळसंकेत: BNA
माहिती
विमानतळ प्रकार सार्वजनिक आणि सैनिकी
मालक नॅशव्हिल महापालिका
प्रचालक मेट्रोपोलिटन नॅशव्हिल एरपोर्ट ऑथोरिटी
कोण्या शहरास सेवा नॅशव्हिल
समुद्रसपाटीपासून उंची ५९९ फू / १८३ मी
संकेतस्थळ फ्लायनॅशव्हिल.कॉम
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
फू मी
02L/20R 7,703 2,348 कॉंक्रीट
02C/20C 8,0031 2,439 कॉंक्रीट
02R/20L 8,000 2,438 कॉंक्रीट
13/31 11,030 3,362 कॉंक्रीट
सांख्यिकी (२०१4)
विमान उड्डाणावतर्णे[] १,७४,७५०
प्रवासी [] १,०६,२७,२३९
येथे स्थित विमाने [] ९४
स्रोत: एफएए[]

संदर्भ

संपादन
  1. ^ a b c 2010 North American final rankings
  2. ^ , retrieved March 15, 2007